Best Whatapp status | whatsapp status in marathi – मराठी स्टेटस

Published by Uma on

Best whatsapp status – नमस्कार मित्रांनो, आमच्या नवीन ब्लॉग whatapp status in marathi मध्ये तुमचं स्वागत आहे .जर तुम्ही whatapp साठी किंवा facebook साठी एका चांगल्या best whatapp status च्या शोधात असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात .

या best whatapp status च्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हवे तशे तुमच्या परिस्थिती नुसार (situation) मराठी मध्ये स्टेटस भेटतील .आम्ही तुम्हाला इथे सगळे whatapp status in marathi मध्ये देणार आहोत.

तुम्हाला प्रत्येक प्रकारचे जशे कि whatapp status on life , Whatapp status for girls, Whatapp status for boys , attitude whatsapp status ,happy whatsapp status , best whatsapp status , Whatapp status in marathi आमच्या या मराठी whatapp status ब्लॉग मध्ये भेटतील.

Best Whatapp status | whatsapp status in marathi

  • आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नका ,कारण पूर्ण  जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवु शकत नाही .

  • ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं नाही,,, आणि जे होते ते कधी ठरवलेलच असतं असही नाही…! यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.

  • आयुष्यात कोणतीच गोष्ट कायमची नसते. एक तर तिचा काळ संपतो किंवा तुमची वेळ संपून जाते.

  • साधी माणसं आणि सरळ रस्ते प्रत्येकालाच नाही समजत…!!!

असेच नवीन नवीन आणि best whatapp status मराठी मध्ये पाहण्यासाठी आमच्या ब्लॉग ला follow करा.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *