Modak Recipe in Marathi

मोदक रेसिपी : Modak Recipe in Marathi

मोदक रेसिपी (Modak Recipe in Marathi) : गणपती बाप्पाचे आगमन झाल्यावर आपल्याला ओढ लागते ती मोदक खाण्याची. आई बाप्पाला नैवेद्य बनवणार आणि मग आपण सुद्धा मोदकावर ताव मारणार असं काहीस आपल्या मनात सुरु असत.तर आज आपण खास गणपती बाप्पांचे आवडते मोदक रेसिपी (Modak Recipe) बगणार आहोत. साहित्य:- Ingredients Of Modak Read more…

Rava Besan Ladoo Recipe in Marathi – रवा बेसनाचे लाडू

Rava Besan Ladoo Recipe in Marathi अशा प्रकारे बनवा जिभेवर ठेवताच विरघळणारे रवा बेसनाचे लाडू. सण सभारंभ असेल तर प्रत्येक घरात आवर्जून गोड पदार्थ बनवण्यात येतो,मग ती कुठली मिठाई असो किंवा लाडू असो त्यात लाडू सगळ्यांचे आवडीची असता.म्हणून आज आपण चटकन बनणारे ,जिभेवर ठेवताच विरघळणारे रवा बेसनाचे लाडू कशे बनवायचे Read more…

Aai Mhnje| aai marathi kavita – आई म्हणजे…..

Aai Mhnje – आई म्हणजे आई म्हणजे…..aai marathi kavita आई म्हणजे…..खरचं आई असते. आईची महती खूप असते ती शब्दात मांडता नाही येत.पण कोणीतरी आई बद्दलच आपल्या आयुष्यातील महत्त्व या आई म्हणजे….(aai mhnje) मराठी कवित्यामधून ( aai marathi kavita) व्यक्त केलंय .आई म्हणजे..आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोघांचा Read more…

बाप – Marathi Kavita On Father

Bap kavita – बाप !! Marathi kavita on Father – बाप.!! आपण बगत आलोय कि प्रत्येक जण आईच गाणं गात असतो आईवर कविता बनते बाबा वर (poem on father) फारश्या कविता नसतात .कोणीच बाबाला दुधावरची साय म्हणत नाही , गोठ्यातली गाय म्हणत नाही आपल्या सगळ्याकडे बापा/ बाबांसाठी ( marathi kavita Read more…

जीवनाचे वेगळे रंग – Marathi Prem Virah Kavita

मराठी प्रेम विरह (marathi prem virah kavita ) जीवनाचे वेगळे रंग written by subhash katakdound यांनी प्रेमाच्या विरहाची खूप सुंदर कविता लिहिलीय यात त्यांनी प्रेमाच्या सुंदर भावना व्यक्त केल्या आहेत यात ते सांगताय कि ती दिसताच प्रेमाचे गाणे कशे सुरु झाले सूर कशे जुळले आणि प्रेमाचे रंग कशे फुलत गेले Read more…

prem mhnje | Marathi prem kavita – प्रेम कविता

Marathi prem kavita – प्रेम कविता प्रेम म्हणजे (Prem mhnje) हि मराठी प्रेम कविता (marathi prem kavita) कुसुमाग्रज त्यानी लिहिलेली आहे या कवितांमधून कुसुमाग्रज प्रेम म्हणजे(prem mhnje) काय असतं याच्या भावना व्यक्त करत आहेत . या कवितेत कुसुमाग्रज एका प्रियकराला सांगताय जर तू प्रेम केलय तर त्याला सामोर जा भीऊ Read more…

Rada Dhurala Lyrics in Marathi । राडा धुरळा.. adarsh shinde

Movie – Dhurala | धुरळाMusic – AV PrafullachandraLyricist – Kshitij PatwardhanSingers – Adarsh Shinde, Manish Rajgire & Rupali MogheMusic on – Zee Music Marathi Rada Dhurala Song Lyrics in Marathi हव्वा कोणाची रं हव्वा आपलीच रंफक्त आपलीच रंधडधड काह्याची जिकणार औंदा जीआपलीच हि बाजी रं धगधग जाळाचा धुरळ्ळा,गुलाल रंगलाय हाता-हाताला,बघ-बघ Read more…

दूर दूर – Dur Dur Lyrics In English and Marathi – Mitwaa 2015

Movie Name: MitwaaSong Name: Dur DurSong Feat.: Swapnil Joshi & Sonalee KulkarniSinger:  Bela shende& Swapnil BandodkarLyrics: Ashwini ShendeReleased Date: 13th Feb 2015 पेटलं आभाळ सार पेटला हा प्राण रेउठला हा जाळ आतून करपल रान रेउजळ्तांना जळून गेलो राहील ना भानडोळ्यातल्या पाण्याने हि भिजेना तहान. तहान.. दूर दूर चालली आज माझी सावलीदूर दूर चालली आज माझी सावलीकशी सांज हि उरी Read more…

Haralo Viralo lyrics | Online Binline 2015| हरलो विरलो

Song Title: Haralo Viralo LyricsMovie: Online Binline (2015)Music Director: Hrishikesh, Saurabh, Jasraj, Nilesh MoharirSinger: Hrishikesh Ranade हरलो विरलो प्रेमात पडलो तुज्याकाय हा माझा गुन्हा….सलतो छलतो देतो दुरावा सजाठेच का लागे पुन्हाहरवल्या सुखाच्या खुणा……२तुज्या विना…. हरलो विरलो प्रेमात पडलो तुज्याकाय हा माझा गुन्हा…..सावली सोडून जातेसोबती अंधार हा..सैरवैर या पावलांनाकोणती देऊ दिशाभोवती Read more…

Khel Mandala Lyrics | खेळ मांडला | Ajay-Atul|Natrang

Song: Khel Mandala LyricsMovie: NatrangMusic: Ajay-AtulLyrics: Guru ThakurSinger: Ajay GogavaleMusic on: Zee Music Marathi Khel Mandala Lyrics In Marathi तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाईसाद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाईतरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायीहरवली वाट दिशा अंधारल्या दाहीववाळुनी उधळतो जीव मायबापावनवा ह्यो उरी पेटला,खेळ मांडला.. सांडली गा रीतभात Read more…