Thatamatat (थाटामाटात) Marathi Song Lyrics | Aditya – Hindavi | New Marathi Song 2021 | Jigar Marathi

Published by Uma on

Thatamatat (थाटामाटात) Marathi Song Lyrics: “Jigar Marathi Presents” new marathi song “Thatamatat” Lyrics Written by Hrushi B.Starring is Aditya Satpute – Hindavi Patil – Rahul Reddy.

Thatamatat (थाटामाटात) Marathi Song Credits :

  • Song Title : Thatamatat (थाटामाटात)
  • Lyrics : Hrushi B
  • Singers : Hrushi B & Sonali Sonawane
  • Starring: Aditya Satpute – Hindavi Patil – Rahul Reddy
  • Produced By: Aditya Satpute & Vishal Phale

Thatamatat (थाटामाटात) Marathi Song Lyrics | Aditya – Hindavi | New Marathi Song 2021 | Jigar  Marathi

किती सिम्पल राणी तु
हैं प्यारी प्यारी
तु मेरा चांद भी
और जान भी मेरी ||२||

सारी life माझी मी तुझ्याचसाठी
तुला रमविल ग
असं प्रेमात बाजूनं पाट्यावरती हळदीन सजविन ग
थाटामाटात मिरवून तुला मी माझी बायको बनवील ग
थाटामाटात मिरवून तुला मी माझी बायको बनवील ग||२||

माझ्या हृदयात कोरल आहे तुझंच नाव
जशी मी तुझी राणी अन तु माझा राव ||२||
हाती हात तुझा धरून नी माझा आणि
cute जोडी हि आपली बघेल गाव

संगे येईल राजा मी तुझ्या घरी
मला लाडात ठेवशील ना..
तुझ्या सोबत माझी हि दुनिया सारी
माझे नखरे पूरवशील ना..

आता तुझ्याच साठी मी कोटीन लाखाची दौलत कमविल ग
आणि प्रेमानं घरात लाडान तुला मी घासही भरविन ग
थाटामाटात मिरवून तुला मी माझी बायको बनवील ग
थाटामाटात मिरवून तुला मी माझी बायको बनवील ग
थाटामाटात मिरवून तुला मी माझी बायको बनवील ग
थाटामाटात मिरवून तुला मी माझी बायको बनवील ग

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *