Marathi Suvichar
Marathi Suvichar |मराठी सुविचार
1) खूप लहानशी गोष्ट आहे परंतु जीवनाचं सत्य आहे,तुमचा स्वभावच तुमचं भविष्य आहे! 2) देव कधीच कोणाचे नशीब लिहीत नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार ,आपला व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब ठरवतात . 3) चुका सुधारण्याची ज्याची स्वतःशीच लढाई सुरू असते त्याला कुणीच हरवू शकत नाही ! 4) परिस्थिती Read more…