Style मारतय song Lyrics in Marathi | Sanju Rathod | Darshan Rathod & Anushree Mane Ft. | Latest Marathi Songs 2021

Published by Uma on

Style मारतय Song Credits :

  • Song Title : Style मारतय Lyrics
  • Lyricist/Composer: Sanju Rathod
  • Singer: Sanju Rathod & Shubhangi Kedar
  • Starring: Darshan Rathod & Anushree Mane Ft. Sanju Rathod
  • Directed By: Abhijeet M Dani

Style मारतय Lyrics in Marathi

का कळेना का दिलावर कोरले तुझे नाव नाही कळले काय घडले प्रेम झाले ना राव

बोलतो ना प्रेम वेडा हा मला सारा गाव
कळले माझे प्रेम त्यांना बस तुला नाही ठाव

अस का घडतंय, मन बावरताय
तुझ्या इशकाने, मन सावरताय

कधी Line मारताय कधी Shine मारतय
माझं मन तुला बघून Style मारतय (2)

तुला माझी वाली डाव म्हणून ओळखत ना गावं
तूझ्या विना अग सांग बर कसा मी जगावं English-Vinglish वाले गाणे मला कळतं नाही राव
तरी गाणार तुझ्यासाठी Right Here Right Now!

तू आहे tip top मी आहे ठीक ठाक
चल ना baby आपण करू आज liplock
दूर नको जाऊ baby Close येना speed मधे
संजू चे गाणे आज वाजुडे Reapeat मध्ये

One sided वेणी पंजाबी ड्रेस
With pink pink lipstick impress
किती cute तुझा beauty Spot देतो stress

माझं होइल heart fail
Now you have to take care of it
oh shitt, ha baby you are lit,
you are sweet
मला सांग की तू होशील माझी please,

मला वेडा केला यार मला हवा तुझा प्यार
संजू राठोड On The Flow, G Spark On The Beat

समजुन घेना ह्या भावना,
तुझ्याविना राणी मला कोणी भाव ना का? मला Hurt करते,

सगळ्यांशी flirt करते,
माझ्या जसा नाही कोणी आशिक तुझा….
Royal रुबाब दिसतो दबंग,
प्रेमात तुझ्या मी झालेय रे दंग !
बाकींना BLOCK केल,
हो तुला LOCK kel,
स्वप्नात बाबू तू करतो ना तंग…!

होते मला Something Something
माझा Babu मला समजुन घेशील !
तुझ्यासाठी बघ काळीज माझं धडधडतय…!!!
कसा Line मारतोय shine मारतोय
माझावाला मला बघून
कसा Line मारतोय shine मारतोय
माझावाला मला बघून….
Style मारतोय…


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *