Sorry Message in Marathi : सॉरी मेसेजेस मराठींमध्ये

Published by Uma on

Sorry Message in Marathi

Apologise to Your Loved Ones With our Sorry Messages in Marathi!

Well, we all get into fights or quarrels at some point in time with our families, friends, and loved ones. And when the relationship with the opposite person is of blood or just too close, then you do not even see who’s a mistake it was, you just say sorry, hug and makeup!

We know the value of relationships, that is why we at aamchimarathi.com bring to you, some wonderful Sorry msg in Marathi for apologies. Apologize to your loved ones in your own native language through sorry SMS in Marathi. Because there is no language that is more touching than your mother tongue. We have some wonderful sorry messages in Marathi that you can send to everyone you have hurt in the past. You can use these as your WhatsApp status and we are fully sure it will definitely melt their hearts and bring you even closer to all of them.

We have all types of Marathi sorry messages and status for your best friend, boyfriend, girlfriend, relatives, husband, wife, etc. We have sad and touching sorry msg for husband or wife or even loving and affectionate sorry msg for gf / bf in the Marathi language in a way you mean to. All you need to do is just copy the sorry Marathi msg and paste to whichever person you want to say sorry! You can also use these messages as your WhatsApp statuses and story messages to woo your loved ones.

aamchimarathi.com is with you in every walk of your life, be it happiness or sorrow. That is why, without much ado, we bring to you these wonderful “Sorry Messages in Marathi”. So here you go!

Sorry Message in Marathi : सॉरी मेसेजेस मराठींमध्ये

Sorry Message in Marathi
Sorry Marathi messages

Sorry…. माझी चूक झाली
पण कुणाला चुकीचं समजण्याअगोदर एकदा त्याची परिस्थिती जाणून घ्यायचा नक्की प्रयत्न करा

जर कोणी १० वेळा Sorry म्हणतं असेल तर त्याला माफ करा
कारण पाहिले Sorry त्यांनी केलेल्या चुकीबद्दल असते आणि
बाकी ९ तुम्ही त्यांच्यापासून दूर जाऊ नये म्हणून असते

Sorry….
मी केलेल्या प्रत्येक चुकीसाठी
माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आलेल्या त्या प्रत्येक अश्रुसाठी
तुझ्या मनाला लागलेल्या त्या प्रत्येक शब्दांसाठी

बोलण्याच्या ओघात भलतंच बोलुन गेलो आणि आता तू बोलायलाही तयार नाहीस
क्षमस्व! किमान हे वाचुन तरी मला माफ कर

मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे तुला खुप त्रास झाला
Sorry!! ही चुक पुन्हा नाही करणार

आरे मित्रा मला विसरू नकोस
या हसऱ्या चेहऱ्याला कधी रडवू नकोस
कधी तुला माझी एखादी गोष्ट आवडली नाही
तरी माझ्यापासून दूर होऊन मला शिक्षा देऊ नकोस

I Am Sorry Messages in Marathi

Sorry चा अर्थ नेहमी असा नसतो की तुम्ही चुकीचे आहात
कधी कधी Relationship टिकवण्यासाठी सुद्धा Sorry बोलावं लागतं

असेन तुझा अपराधी, फक्त एकच सजा कर..
मला तुझ्यात सामावून घे, बाकी सर्व वजा कर

चुकी कोणाचीही असूदे नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते,
ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते

चुकलो मी, आता काय आयुष्यभर बोलणार नाहीस का?
चल आता मी तुझी जाहीर माफी मागतो, आता तरी बोल

Sorry MSG in Marathi

कसे तुला समजावू एकदाच सांग ना
माझी चूक, माझा गुन्हा एकदाच सांग ना

अजानतेपणी मी तुला दुखावलं
मी माझी चुक मान्य करतो.
तुही माझी चुक माफ करशील हीच अपेक्षा
Sorry from my Heart

खूप सोपं असतं दुसऱ्याचे मन दुखवून Sorry बोलणं
पण खूप कठीण असतं आपलं मन दुखावलेलं असताना I am fine बोलणं

Sorry Status in Marathi

Sorry….. तुझी काळजी घेतल्याबद्दल

राग त्याच व्यक्ती वर करावा ज्याला आपण आपलं मानतो
आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चूक नसताना ही आपल्याला सॉरी बोलतो
कारण त्याला Sorry पेक्षा तूमच्याशीं नात महत्त्वाचे वाटत असते

अबोल किती राहशील प्रिये कधीच नाही सांगणार का?
मनातले भाव तू सारे मनातच ठेवणार का?

चूक नसतांनाही, जी व्यक्ती Sorry बोलते,
तिला स्वतःच्या इगोपेक्षा, आपलं नातं जास्त महत्वाचं असतं

Sorry SMS in Marathi

मी काही बोलत नाही याचा अर्थ मी चुकलोय असा नाही
मी तुझ्यासाठी शांत आहे कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही

मी केलेल्या चुकांमुळे तु दुखावणे साहजीकच आहे
मोठे पणाने माफ करशील हीच एक विनंती आहे

तुझ्या चेहऱ्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे
म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे
तुझ्या अबोलेपणाचे कारण माझ्यावरचा राग आहे
मी अबोला कसे राहू, तुझ्याशिवाय मला कोण आहे

आपल्याला मुळात काही व्यक्तीकडून Sorry ची अपेक्षा नसतेच
त्या व्यक्तीने परत तीच चूक करू नये एवढीच अपेक्षा असते

असे नटे टिकते ज्यात शब्द कमी आणि समज जास्त असते
तक्रार कमी आणि प्रेम जास्त असते
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो
I am Sorry

Sorry MSG for GF in Marathi

जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे
तर त्यांना आपल्या माणसाची पर्वा असते म्हणून
I am so sorry my love

नेहमी माझीच चूक असते ना?
तेव्हा तूच का मला समजून घेतेस?

सॉरी मला माफ कर मी चुकलो. मी रोज तुला चिडवायचो,
तुझी टिंगल मस्करी, नक्कल करायचो पण तू सर्व हसण्यावारी घ्यायचीस
तुझी चेष्टा करणं, कमेंट पास करणं या माझ्या रोजच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचीस
माझी खूप मोठी चूक झाली, प्लिज मला माफ कर
मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत

अशा व्यक्तीवर कधीच रुसू नका
ज्याला तुमच्या रुसण्याने खूप फरक पडतो

माझ्याशी बोलायचे नाहीये…. ठीक आहे
पण एक लक्षात ठेव
तो अबोल राहिलेला एकेक दिवस आपल्यातील अंतर अजून वाढवेल
प्लिज मला माफ कर

Sorry Message for Wife in Marathi

नका लावू कोणाला जीव, दुनिया झाली खूप निर्जीव
भावनेशी खेळून लोक हृदय तोडतात, बर्बाद करून sorry बोलतात

माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ कर
तुझी आठवण आली नसेल तर माफ कर
तसेही माझे हृदय तुला विसरणार नाही
पण जर ते थांबले तर मला माफ कर

काय झाला गुन्हा की तू मला परकं केलंस
कोणाच्या भरवश्यावर मला एकटं सोडलंस
माफ कर मला माझ्या चुकीसाठी
ज्यामुळे तू माझी आठवण काढायचे सोडलंस


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *