Sandgyanchi Bhaji Recipe in Marathi | सांडग्यांची भाजी

0
29
Sandgyanchi Bhaji Recipe in Marathi

Ingredients for Sandgyanchi Bhaji Recipe in Marathi – साहित्य

  • 1 वाटी सांडगे
  • 1 बारीक़ चिरलेला कांदा
  • 1 बारीक़ चिरलेला टोमॅटो
  • 1 बटाटा बारीक़ कापलेला
  • 2 चमचे कांदा लसणाच तिखट
  • 1/2 चमचा हळद
  • तेल फोड़नीसाठी
  • राइ जिर हींग
  • चविनुसार मिठ

How to Make Sandgyanchi Bhaji Recipeकृती


1) एका कढाईत सांडगे सुखेच भाजुन घ्यावे. 

2) त्याच कढ़ाईत तेल गरम करुन त्यात फोड़नीचे साहित्य घालावे.

3) फोड़नी चांगली तड़तडली की त्यात कांदा घालून गुलाबी रंगावर परतावा.

4) मग त्यात टोमॅटो घालून 2-3 मिनट परतावे. .मग त्यात कांदा लसनाचे तिखट घालून परतावे.

5 )मग त्यात सांडगे आणि बटाटे घालून परतावे मग त्यात 2 वाटी पाणि घालवे. आणि वाफेवर शिजू द्यावे…सांडगे शिजत आले की मिठ घालावे…(मिठ संडग्यात पण असते म्हणून बेताचेच घालवे…..मि घेतलेल्या संडग्यांमध्ये लसुन पेस्ट आहे आवडत असल्यास फोड़नीला लसुन पेस्ट घालावि)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here