Pori Yera Kelas Song Lyrics in Marathi | New Marathi Song 2021 | Valentine Special Koligeet – पोरी येरा केलास मला

Published by Uma on

Pori Yera Kelas Song Lyrics

Pori Yera Kelas Song Lyrics in Marathi – Valentine Special Koligeet “पोरी येरा केलास मला” This Superhit Koligeet Produce By Pravin Bhoir. Lyrics Written By Crown J.

  • Song :- Pori Yera Kelas पोरी येरा केलास मला
  • Lyrics – Crown J
  • Producer – Pravin Bhoir
  • Choreographer – Varunraj Kalas
  • Director – Crown J
  • Singer and Composer – Crown J
  • Music Produced & Arranged – Crown J ( DESI BEATZ )
  • Mixing and Mastering – Crown J ( DESI BEATZ )

पोरी येरा केलास – Pori Yera Kelas Song Lyrics in Marathi

पोरी येरा केलास मला पागल केलास

पोरी येरा केलास तुझे नादान

मला येरा केलास तुझे नादान ।।२।।

पोरी येरा केलास मला पागल केलास

पोरी येरा केलास तुझे नादान

मला येरा केलास तुझ्या नादान ।।२।।

लाखामंदी एक तू पाटलाची लेक

माझे दिलाची राणी हाय मुंबईवाली ।।२।।

पोरी येरा केलास मला पागल केलास

पोरी येरा केलास तुझे नादान

मला येरा केलास तुझे नादान ।।२।।

मी इन्स्टाचा राजा तू इंस्टाची राणी

पोरी होशील का माझे पोराची आई …पोरी होशील का पोराची आई ..पोरी होशील का माझे पोराची आई

मी इन्स्टाचा राजा तू इंस्टाची राणी

पोरी होशील का माझे पोराची आई …पोरी होशील का पोराची आई ..पोरी होशील का माझे पोराची आई

तू दिसतस कमाल पोरी करतंस बवाल

तुझ्या नादान पोरी मी झालो बेहाल

तुझ्या नादान पोरी मी झालो बेहाल ।।२।।

पोरी येरा केलास मला पागल केलास

पोरी येरा केलास मला पागल केलास

पोरी येरा केलास तुझ्या नादान ।।२।।

डोळ्यात काजल ओठावर लाली

लाखात एक पोरी तुला बनवली

तू कोणत्या गावाची ,तू कोणत्या शहराची

मी तुझा रणवी र ,तू दीपिका माझी

बगताच तुला मी झालो सिंगल

तिकडे पाहू नको पोरी दे तुझा नंबर

काय तुझी फिगर काय तुझी कंबर

नजरेने घायाळ करती तू पोर शंभर

नजर भिडली अन दिला मला हेडशॉट

गरम पाण्यावाणी अंग तुझं हॉट

ये माझेजवळ मी ग तुझा लव्हर तू उभी कला रस्त्यावरी

पोरी उभी कला रस्त्यावरी ,तू उभी कला रस्त्यावरी

ये माझेजवळ मी ग तुझा लव्हर तू उभी कला रस्त्यावरी

पोरी उभी कला रस्त्यावरी ,तू उभी कला तू रस्त्यावरी

ये माझे गादीवर फिरविण मारिन

बनशील ग माझ्या दिलाची राणी ।।२।।

पोरी येरा केलास मला पागल केलास

पोरी येरा केलास तुझे नादान

मला येरा केलास तुझे नादान ।।२।।


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *