मी नादखुळा Lyrics | Mi Naadkhula Lyrics in Marathi | Adarsh Shinde | Sonali Sonawane | Prashant Nakti

Published by Uma on

Mi Naadkhula Lyrics in Marathi
  • Song : Mi Naadkhula (मी नादखुळा) Lyrics in Marathi
  • Singers : Adarsh Shinde , Sonali Sonawane
  • Starring : Vishal Phale & Pratibha Joshi
  • Lyrics & Music Compostion :- Prashant Nakti
  • Music : Prashant Nakti & Sanket Gurav
  • Directed By : Sachin Kamble
  • Produced By : Nikhil Namit & Prashant Nakti

मी नादखुळा Lyrics | Mi Naadkhula Lyrics in Marathi | Adarsh Shinde | Sonali Sonawane | Prashant Nakti

मी नादखुळा
काळजात वाजली ही रिंग तिच्या प्रेमाची
मनाला काही सुचना
डोळे बंद केल्यावर फिलिंग तिच्या असण्याची
डोळे उघडून दिसना
देवा तू एकदा ऐकशील का
देवा तू एकदा ऐकशील का
मला पावशील का
तिला सांगशील का
तिच्या माघ झालोय मी पागल नादखुळा
तिच्या माघ झालोय पागल मी नादखुळा
मरतो मी तुझ्यावर तुझ माझ जीवन सार
पाहतो मी फोटोला सारखा तुझ्या ग
मागतो ग देवा मोहर मिळू तुझा ग प्यार
जिंदगीभर साथ मला देशील का
लवशीप करू चल
दूर कुठे जाऊ चल
फिक्र कशाला दुनियेची ग
येणं ग तू जवळ
इस्क तू जाहीर कर
love u बोल तू भिडऊन नजर
सांग तू होशील का माझी lover
देवा पावशील का
तिला सांगशील का
तिच्या माघ झालोय पागल मी नादखुळा
तिच्या माघ झालोय पागल मी नादखुळा
झुंजमूज पहाटेला
देवळाच्या वाटला
साजणा मला तू भेटशील का
भुलला तू रूपाला
माझ्या गोऱ्या अंगाला
बायको तूझी मला करशील का
फुलला ही कळलय प्रेम माझ
तुला र कधी कळणार
काळीज फाटल पाझरल रूप तुझ
नाचतय सार शिवार
माझ प्रेम सांगतात दाही दिशा
देवा पावशील का
त्याला सांगशील का
त्याच्या मागे झालीय मी पागल नादखुळा
त्याच्या मागे झालीय मी पागल नादखुळा
तिच्या मागे झालीय मी पागल नादखुळा
तिच्या मागे झालीय मी पागल नादखुळा


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *