Marathi Suvichar |मराठी सुविचार

Published by Uma on

1) खूप लहानशी गोष्ट आहे परंतु जीवनाचं सत्य आहे,तुमचा स्वभावच तुमचं भविष्य आहे!

2) देव कधीच कोणाचे नशीब लिहीत नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार ,आपला व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब ठरवतात .

3) चुका सुधारण्याची ज्याची स्वतःशीच लढाई सुरू असते त्याला कुणीच हरवू शकत नाही !

4) परिस्थिती जेव्हा अवघड असते तेंव्हा माणसाला पैसा आणि प्रभाव नाही ,तर स्वभाव आणी संबंध कामाला येतात!

5) आपल्या नशीबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ हि आपल्या नशीबामुळे नाही तर आपल्या कर्तृत्त्वामुळे येते!

6) इतारांवर विश्वास ठेवून एखादी गोष्ट करण्यापेक्षा, स्वतःवर विश्वास ठेवा नक्की यशस्वी व्हाल!

7) परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते तो जग जिंकण्याची जिद्द ठेऊन पुढे जातो.

8) स्वतःवर नियंत्रण ठेवणाराच चांगले कार्य करू शकतो .ज्याने क्रोध जिंकला त्याने सर्व जग जिंकलं असं समजावं!

9) दुःख प्रत्येकालाच असत पण जो दु:खताही सुख शोधतो तोच खर जीवन जगतो!

10) आपण जेव्हा एकटे असू तेंव्हा विचारांची काळजी घ्या , जेंव्हा लोकांसोबत असू तेंव्हा शब्दाची काळजी घ्या !


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *