सांबर रेसिपी: sambar recipe

Sambar Recipe in Marathi : घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा सांबर रेसिपी

Sambar Recipe in Marathi : सांबर हा साऊथ इंडियन पदार्थ आहे.तो आपण इडली, डोसा,अप्पे,उत्तप्पा यांच्या सोबत खात असतो.आपण जेव्हा हॉटेल मध्ये जातो तेव्हा आपण इटली ,डोसा घेतो त्याबरोबर येणार चमचमीत सांबर आपल्याला खूप आवडत . त्या सांबर ची रेसिपी (sambar recipe) आपण घरी बनून बगतो,पण हॉटेल सारखी चवदार बनत नाही. Read more…

Pani Puri Recipe in Marathi

Pani Puri Recipe in Marathi – घरच्या घरी पाणी पुरी कशी बनवायची

Pani Puri Recipe in Marathi नुसतं पाणी पुरी असा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. त्यात आपल्या सगळ्यांना बाहेर बनणारी पाणी पुरी जास्त आवडते. पाणी पुरी रेसिपी खूप सोप्पी आहे. अगदी बाहेर मिळणाऱ्या पाणी पुरी सारखी चविस्ट, चटपटीत पाणी पुरी आपण घरी बनवू शकतो.अशीच चविष्ट घरच्या घरी Read more…

Tomato Soup Recipe

Tomato Soup Recipe in Marathi : टोमॅटो सूप रेसिपी

Tomato Soup Recipe : टोमॅटो सूप (tomato soup) हे पचायला हलकं आणि आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असत. हिवाळा असेल किंवा पावसाळ्यात थंडगार वातावरण असेल तर आपण घरी टोमॅटो सूप (tomato soup recipe) नक्की बनवतो.काही ठिकाणी टोमॅटो सुपला टोमॅटो सार (Tomato Saar) असही म्हणतात .टोमॅटो सूप बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत,आपण त्यामध्ये Read more…

Shankarpali Recipe in Marathi

Shankarpali Recipe in Marathi : खुसखुशीत शंकरपाळी

Shankarpali Recipe in Marathi :अगदी झटपट सँक्स म्हणून बनवता येणारी गोड डिश कुठली असेल ती म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी!! जिभेवर रेंगाळणारी हलकी गोड चव असते आणि वेलचीचा स्वाद, यामुळे जो आस्वाद येतो न त्यामुळे वाटीभर खाल्ले तरी समाधान होत नाही,आपलं पोट भरत पण मन भरत नाही. दिवाळीच्या फराळात तर शंकरपाळीला अगदी Read more…

Samosa Recipe in Marathi

खुशखुशीत समोसा रेसिपी – Samosa Recipe in Marathi । How to Make samosa Step By Step

samosa recipe in marathi : समोसा (samosa) हा लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सगळ्यांच्या आवडीचा फास्ट फूड आहे .त्याचा कुशीकुशींत पणा त्यात घातलेलं सारण याची मज्जाच वेगळी असते . शाळा कॉलेज ला असताना सगळ्यात जास्त कॅन्टीन मध्ये खाल्लेलं फास्ट फूड कुठलं असेल तर ते म्हणजे समोसा (samosa) . समोसा आणि Read more…

veg Manchurian Recipe

veg Manchurian Recipe in Marathi – मंचुरियन रेसिपी

veg Manchurian Recipe in Marathi : चायनीज म्हंटल कि चमचमीत आणि चटपटीत पदार्थ (Recipe) आठवतात आणि मग तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. आपल्याकडे चायनीज मध्ये प्रसिद्ध रेसिपी म्हणजे व्हेज मंचुरियन (veg Manchurian ) .हा चटपटीत पदार्थ आपल्याकडे जास्त आवडीने खाल्ला जातो पण तो बाहेर कसा बनवतात त्यात किती कुत्रिम रंग Read more…

Veg Biryani Recipe in Marathi

Veg Biryani Recipe in Marathi : व्हेज बिर्याणी रेसिपी । Step By Step Veg Biryani Recipe

व्हेज बिर्याणी (Veg Biryani ) बिर्याणी हा एक अतिशय चवदार पदार्थ (Recipe) आहे . साधारणपणे बिर्याणी हि Non-vegetarian असते .पण व्हेज बिर्याणी (Veg Biryani ) सुद्धा प्रसिद्ध आहे.बिर्याणी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ,पण मी आज तुम्हाला माझी सर्वात सोपी आणि झटपट व्हेज बिर्याणी रेसिपी (Veg Biryani Recipe in Marathi) सांगणार Read more…

झणझणित कोल्हापुरी मिसळपाव पाव

झणझणीत कोल्हापूरी मिसळपाव – Kolhapuri Misal Pav Recipe In Marathi । How to Make Misal Pav

Kolhapuri Misal Pav : महाराष्ट्रात मिसळपाव म्हंटल्यावरती आपल्याला वेगवेगळे प्रकार आठवतात ,पण त्यात सगळ्यात जास्त आठवते ती झणझणीत कोल्हापूरी मिसळपाव (Kolhapuri Misal Pav Recipe In Marathi) .आज आपण वेगवेगळ्या मिसळपाव जशे कि ,दही मिसळ,नादखुळा मिसळ,गुजराती मिसळ,फराळी मिसळ ,पुणेरी मिसळ,नाशिक मिसळ,यात प्रसिद्ध असलेली झणझणीत कोल्हापूरी मिसळपाव कशी बनवायची (How to Make Read more…

Mumbaistyle Vadapav

स्पेशल मुंबई वडापाव रेसिपी – Vada Pav Recipe in Marathi

Vada Pav Recipe in Marathi मुंबईचे नाव तोंडात येताच आपल्याला तिथल्या बऱ्याच प्रसिद्ध गोष्टीची आठवण येते ,त्यापैकी मुंबईतील एल प्रसिद्ध गोष्ट आठवते ती म्हणजे स्पेशल मुंबईचा वडापाव!! आणि मुंबईत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात वडापाव एक नंबरला आहे.आपण मुंबईला गेला असाल किंवा राहत असाल तर आपण कधीतरी वडापावची चव घेऊन Read more…

Rava Besan Ladoo Recipe in Marathi – रवा बेसनाचे लाडू

Rava Besan Ladoo Recipe in Marathi अशा प्रकारे बनवा जिभेवर ठेवताच विरघळणारे रवा बेसनाचे लाडू. सण सभारंभ असेल तर प्रत्येक घरात आवर्जून गोड पदार्थ बनवण्यात येतो,मग ती कुठली मिठाई असो किंवा लाडू असो त्यात लाडू सगळ्यांचे आवडीची असता.म्हणून आज आपण चटकन बनणारे ,जिभेवर ठेवताच विरघळणारे रवा बेसनाचे लाडू कशे बनवायचे Read more…