Marathi Love Status for Whatsapp | Marathi Romantic Status | मराठी प्रेम स्टेटस

Published by Uma on

Marathi Love Status for Whatsapp

तुमच मनापासून एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे .आणि तुम्हाला ते व्यक्त करायच आहे,तर हा उत्तम Marathi Love Status for Whatsapp संग्रह खास तुमच्यासाठी आहे. आपल एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम असत ,पण आपण आपल्या भावना त्या व्यक्तीला सांगू शकत नाही. तर तुम्ही आता Marathi Romentic Whatsapp Status (मराठी प्रेम स्टेटस) ठेऊन तुम्ही त्या व्यक्त करू शकता. आज आम्ही खास तुमच्यासाठी हा सर्वोत्कृष्ट पहिल प्रेम स्टेटस,Marathi Love Status for Whatsapp,Marathi Romantic Status,Marathi Status Prem,WhatsApp Marathi Love Status ,Whatsapp Marathi Status Love ,Whatsapp Love Status in Marathi ,Prem Marathi Status संग्रह घेऊन आलोय. ज्यामुळे तुम्ही दररोज नवनवीन मराठी प्रेम स्टेटस ठेऊन तुमच्या भावना तुमच्या आवडत्या व्यक्तीला सांगू शकसाल.

Marathi Love Status for Whatsapp | Marathi Romantic Status | मराठी प्रेम स्टेटस

Marathi Love Status for Whatsapp

तू मिळाल्यावर सुद्धा परमेश्वराचा राग आला
दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला

खरं प्रेम जास्त काही नाही मागत, फक्त तुमचा थोडा वेळ मागतं

तू मला दिसलीस कि मनात माझ्या धडधडतं
थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडत

तुझा call हा फक्त कॉलच नसतो
तर ते माझ्या हसण्याचे कारण असते

माझं तिच्यावरचं प्रेम अधुरेच राहून गेलं
माझ्या प्रत्येक स्टेटस मध्ये आता तीच नाव राहून गेलं

समोरच्या व्यक्तीने पण आपल्यावर प्रेम करायलाच पाहिजे असं नसतं. नुसतं लाईक केलं तरी चालतं

प्रेम त्याला म्हणतात जे माझ्यावर कोणी करत नाही

मुलं फेक स्माईल देण्यात माहीर असतात तर मुली फिलिंग लपवण्यात

मन नाही मानत, नाहीतर तुझ्यासारखे हजारो भेटलेत

माझं पहिल प्रेम अबोलच राहिलं, तिच्या डोळ्यात ते नकळत पाहीलं

नदीत दिसते शोभुन जशी होडी , तशीच शोभुन दिसणार तुझी आणि माझी जोडी

तुझं माझं नातं थोड वेगळच आहे, ‪‎मैत्री‬ तर आहेच पण प्रेम‬ थोडं जास्तच आहे

प्रेम नेहमीच कुठे तरी कमी का पडतं?

जो आपला होवु शकत नाही त्याचा विचार करण्यापेक्षा त्याच्या आठवणीत आनंदी राहणं म्हणजे खरं प्रेम

प्रेम तेव्हाचं टिकतं जेव्हा ते दोघांनाही हवे असते मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतात ही आणि दोघे समजून ही घेतात

आयुष्यात खरं प्रेम हे एकदाच होतं. दुसरयांदा झालचं तर ते औषध असतं पहिल्या प्रेमाच्या जखमा भरण्याचं

देवा, आमच्या आयुष्यात पण एखादी मिस कॉल करणारी पाठवून दे…..
आम्हाला कुठं एवढा बॅलन्स घेऊन वर जायचंय??

Marathi Status Prem

जेव्हा मला तुझी आठवण येते तेव्हा मी माझा हात ह्रदयावर ठेवतो कारण ही एक अशी जागा आहे जिथे तु नेहमी असतेस

पुढच्या जन्मी जर काही बनायचं असेल ना तर तुझी स्माईल बनेल, कसली क्युट आहे

जीव देणारी नकोय … जीव लावणारी हवी आहे

मुलं दोनदाच ‪status‬ टाकतात एकदा प्रेमात पडल्यावर, आणि दुसरं म्हणजे प्रेमातुन ‪पारच‬ पडल्यावर..

इतकेही प्रेम करु नये की प्रेम हेच जीवन होईल कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल

मी नाही म्हणत माझ्या भावनांसोबत खेळू नको, पण माझं तुझ्यावर खरच प्रेम आहे हे तू विसरू नकोस

WhatsApp Marathi Love Status

तुझी आठवण आली की मी हसत राहीन या जन्मी मी तुझा झालो नाही तरी पुढ्च्या जन्मी नक्कीच होईन

वेळ आहे तो पर्यंत समजून घे गं माझं प्रेम नाहीतर वेळे सारखा मी पण निघून जाईन

जेव्हा तुला वाटेल आता तुझं कोणी नाही तेव्हा तु मला हाक दे, तात्पुरती नाही तर अगदी मरणाच्या दारापर्यंत तुझी साथ देईन

अडीच अक्षरांचा प्रेम शब्द संपूर्ण आयुष्याचा GAME करून जातो

जीवाचं गुंतणं काय असतं हे तुझ्याकडे नजर चोरून पाहिल्यावर कळतं

प्रत्येक वेळेस अशी स्वताची मनमानी नको ग करत जाऊस लक्षात ठेव, तू फक्त तुझी नाही, माझी पण आहेस

तु कितीही माझा Hate करत असली तरीही एक दिवस माझं Status तुझ्या ह्रदयाला Touch करणार

पहिल प्रेम स्टेटस

काय आयुष्य आहे ना माझ ? ज्या मुलीवर मनापासून प्रेम करतो, तीच मुलगी आज मला विचारते, की भेटली काय रे नवीन Girlfriend

Girlfriend बरोबरचे Pics तर आम्ही पण टाकले असते… पण आम्ही मराठी आहोत… परंपरा जपतो, वाहिनी लग्ना नंतरच दाखवतो

प्रेम केल्यावर हे जग खूप सुंदर वाटतं पण BREAKUP झाल्यावर हेच जग नकोस वाटतं

भेटतेस ना सखे तू आठवणीत पुन्हा पुन्हा
आस ही मिलनाची कशी जागते पुन्हा पुन्हा

फुल गुलाबाचं आज रडायला लागलं उगाच काहीबाही बडबडायला लागलं
मलाच तोडून का जोडता म्हणे प्रेम तुमचं बंद पुस्तकात आसवे गाळायला लागलं

तुझा हात हातात असला की वेळ माझ्याने आवरत नाही
संपेल ही वाट कुठेतरी अजीब ह्या भीतीतून मन सावरत नाही

तुला विसरण्याचा फार प्रयत्न केला मनाने पण् ते शक्य नव्हतचं
सारखा तुझा चेहरा नजरेसमोर यायचा अन मनातील गाढ आठवणींना मुद्दाम जागे करुन जायचा

तुझा शब्द इतक्या हळुवार पडला कानी, जसं पडावा अंगावर पहिल्या पावसाचं पाणी

सारखी सारखी तिची एवढी आठवण का येते ?
सतत मनाला क्षणाक्षणाला का छळत असते ?

Whatsapp Marathi Status Love

तुझ्या समोर मला गोंधळलेला पाहुन खुप छान हसायचीस तू
नेहमीच मला माझ्या अवतीभोवती खरचं भासायची तू
मी पाहिलेल्या या स्वप्नातुन जाग आल्यावर कुठेच नसायची तू

साथ देईन तुझी शेवटपर्यंत फक्त माझ्यावर विश्वास ठेव
सात जन्मच नाही माहित मला, हा जन्म तुझ्यासाठी आहे, फक्त माझ्यावर विश्वास ठेव.

हळूच माझ्या ह्रदयाला कोणीतरी चोरून नेलंय स्वतःच ह्रदय मात्र माझ्याकडे ठेवून गेलंय

रिमझिमत्या सरी आठवणी होऊन वाहायला लागतात
जरा कुठे त्याची चाहूल काय लागते, लगेच कविता सुचायला लागतात

मला फक्त तु पाहिजे तुझे अश्रू नाही, मला तुझं हसणं पाहिजे तुझं रुसणं नाही

Whatsapp Love Status in Marathi

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय की मलाच मी सापडत नाही,
एकटा शोधाव म्हटलं पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही

तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन… ती आपली मुलगी असेल

आयुष्यभर नजरकैदेत रहायची आपली तयारी आहे, फक्त नजर तुझी असायला हवी

प्रत्येकाच्या जीवनात एकतरी व्यक्ती अशी असते की तीला तुमचं प्रेम कळत असतं पण वळत नसतं

शरीराच्या सुंदरतेपेक्षाही मन सुंदर असायला हवं अशा सुंदर मनामध्ये माझ प्रेम वसायला हवं

येणाऱ्या प्रत्येक क्षणी तु सोबत असाव असं वाटतं आणि माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असावं अस वाटतं

जोडीदारासाठी आयुष्य वेचण्याची तयारी असली की एकमेकांच्या नजरेतुनच सारं काही कळतं

माझी लायकी नाहीं आहे कोणाचे प्रेम मिळावण्याची पण माझी लायकी इतकी नक्कीच आहे की कोणालाही पुरून उरेल इतक प्रेम देण्याची

आयुष्यात फक्त एकदाच आलीस पण सगळी LIFE तुझ्या आठवणींत बिझी करून गेलीस

तिची आणि माझी आवड सारखीच आहे, मला ती आवडते आणि तिला मी आवडतो

जर तु कारण विचारणार नशील तर एक सांगू , तुझ्याशिवाय एक क्षणही जात नाही माझा

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात पण समजून घेणारं आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते

तुझ्यामुळेच आलीय माझ्या आयुष्यात एक नवी पहाट, नाहीतर तुझ्याविना मी आहे फक्त्त एक अंधारलेली वाट

किती छान असतं ना ? आपण कोणालातरी आवडणं.. कोणीतरी आपलाच विचार करणं

आज मला तुझी आठवण खुप येते… उदया ही वेळ तुझ्यावर पण येऊ शकते

थकलेले डोळे जेव्हा अलगदपणे मिटतात खर सांगू तेव्हा ते फक्त तुझीच स्वप्न बघतात

Status‬ टाकतो ‪‎एकीसाठी‬ पण सिरिअसली घेते ‪दुसरी. जिच्यासाठी‬ टाकतो तिचं उत्तर येत नाही आणि नको तीच घायाळ होते

लोक‬ मला ‪विचारतात तुझं ‪आनंदी‬ राहण्याचं ‪गुपित‬ काय आहे? तुझी ‪परवानगी‬ असेल तर ‪तुझं‬ ‪नाव‬ सांगू का?

बघ… अजूनही तुला रहावत नाही माझं स्टेटस पाहिल्यावाचून… बोलून टाक आता एकदाचं मनातलं

सगळं चांगलं असताना विश्वास आहे म्हणणं ठीक आहे
पण काहीच चांगलं नसताना विश्वास ठेवणं म्हणजे खरं प्रेम

सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, त्या न सांगता समजतात. ज्या गोष्टी न सांगता समजतात त्यालाच तर प्रेम म्हणतात

प्रेम तेव्हाच टिकतं जेव्हा ते दोघांनाही हवे असते
मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही घेतात

कळलेच नाही क्षण आज कसे हरवून गेले…
जसे एखादे फुलपाखरू हातात रंग सोडून गेले

प्रेम म्हणजे चांगल्या जोडीदाराचा शोध घेणे नसून स्वतः चांगला जोडीदार बनणे हा सुद्धा आहे

तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात, आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात

प्रेम म्हणजे समजली तर भावना, केली तर मस्करी, मांडला तर खेळ, ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार आणि निभावलं तर जीवन

वाटतं माझ्या हळव्या हृदयास कुणीतरी असावं प्रेम करणारं
जणू सागराच्या पाण्यासारखं मला स्वतःत खोल समावणार

Prem Marathi Status

जर खर ‪‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणताही माणूस आवडत नाही… आवडलाच तर ते खर प्रेम नाही

बॅाडी तर कधीच बनवली असती पण अजून जिम ला जा बोलनारी कुणी भेटलीच नाही

जीव तयार आहे तुझ्यासाठी, गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम जी सहसा मिळत नाही…

आयुष्यात फक्त एकदाच आलीस पण सगळी लाईफ तुझ्या आठवणीत बिझी करुन गेलीस

प्रेम म्हणजे पावसाची सर, प्रेम म्हणजे स्वप्नातलं घर

भिती वाटते आता तुझ्यासोबत बोलण्याची, कारण दाट शक्यता आहे पुन्हा तुझ्या प्रेमात पडण्याची

माझे हसणे आणि तुझे माझाकडे बघणे एकाच वेळी घडले म्हणून तर हे वेडे मन तुझा प्रेमात पडले

Love Status in Marathi

मी ‪कन्फ्युज झालोय ‪‎आंबा‬ जास्त गोड का तू ?

एकांतात तर तुझी आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा तुझं आठवणं असतं

ती म्हणाली ‎वेडा‬ आहेस तू, मी म्हणालो हो पण ‎फक्त तुझ्यासाठी‬

आपली लव्ह स्टोरी तर सगळ्या शहरात रिलीज झाली कुठ हिट झाली तर कुठ प्लॉप झाली

गंमत खरेदी करण्यात नाही … हातात हात घेऊन खरेदी करण्यात आहे

मला सात जन्माचं वचन नकोय तुझ्या कडुन, याच जन्मात तु हवी आहेस… ते पण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत

कुणी अतोनात प्रेम केल्यावर बळ मिळते तर कोणावर अतोनात प्रेम करायला हिम्मत लागते

Marathi Love Status
अन प्रेम करायचं राहूनच गेलं

दूर असताना रहावत नसतं, प्रेमाचं नातं हे असच असतं

जगात काही माणसं प्रेम असताना आपली किंमत दाखवत नाही, तेवढी प्रेम तोडून जाताना दाखवतात

दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे, प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे

देवाचे मंदिर असो किंवा तुटणारा तारा, जेव्हा माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त तुलाच मागेन

भलेही ती आज दुसऱ्या बरोबर असो पण तिचा जीव आज पण माझ्यातच आहे

Marathi Status for Love

जर देवाने मला धरतीवर पाठवले असते पुस्तक बनून, तर वाचता वाचता का होईना ती झोपली असती मला छातीशी घेऊन

खरे प्रेम कधी कोणाकडून मागव लागत नाही, ते शेवटी आपल्या नशिबात असावं लागतं

मी बोलले न काही नुसतेच पहिले, हृदयात दाटलेले हृदयात राहिले

प्रत्येक वेळी ती व्यक्ती सर्वात जास्त रडवते जिला मी स्वप्नात सुद्धा रडू देत नाही

जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागून घेशील ना?

तिची तक्रार आहे कि मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो, कसं सांगू तिला कि प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो

Marathi Prem Status

शेवटच्या श्वासापर्यंत जे प्रामाणिक असतं ते म्हणजे खरं प्रेम असत

व्यक्तीला तिच्या गुण दोषांसह स्वीकारणं हेच तर खरं प्रेम असतं

मला तुझं हसणं हव आहे, मला तुझं रुसणं हव आहे, तू जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे

मला तुझी गरज आहे म्हणून मी प्रेम नाही करत तुझ्यावर… मी प्रेम करतो तुझ्यावर म्हणून मला तुझी गरज आहे

जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणाऱ्यासाठी तुम्ही जग आहात

किती वेडं असतं ना मन, एका क्षणात प्रेमात पडतं, आणि पुन्हा तिला विसरण्यासाठी आयुष्यभर एकटच रडतं

Marathi Romantic Status

सवय लागलीये तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना, शेवटी ठरवलं विसरून जायचं तुला पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना

जिवनाच्या वाटेवर जगेन अथवा मरेन पण आयुष्याच्या शेवट पर्यंत मी तुझ्यावरच प्रेम करेन

प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका. कदाचित देवाने त्याही पेक्षा चांगली व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण, तुझ्याशिवाय माझं मनं दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही

फक्त तुझ्या हृदयात जागा देऊन बघ, दृष्ट लागेल एवढं सुंदर बनवेन तुझं जग


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *