Man Bhultay(मन भूलतंय) Lyrics in Marathi | New Marathi Song 2021 | Vijay Bhate & Sonali Sonawane Song

Published by Uma on

Marathi Musik Town Presents New Marathi Song 2021 Man Bhultay(मन भूलतंय). Lyrics of Man Bhultay(मन भूलतंय) Written By Rahul Kale. Starring is Abhi Gaikwad, Shraddha Takke CHILD ACTOR- Manvik Bhate.Singers is Vijay Bhate & Sonali Sonawane.

Man Bhultay (मन भूलतंय) Song Credits :

  • Song Title : Man Bhultay ‘मन भूलतंय’
  • Starring: Abhi Gaikwad, Shraddha Takke CHILD ACTOR- Manvik Bhate
  • Lyrics of Man Bhultay(मन भूलतंय): Rahul Kale
  • Singers: Vijay Bhate & Sonali Sonawane
  • Music: Vijay Bhate
  • Music Arranger & Producer: DEEPP C
  • Mumbai Record Label: Marathi Musik Town

Man Bhultay(मन भूलतंय) Lyrics in Marathi

पाहता तुला भान हरल
कधी कस तु मंतरल
जादू हि तुझी अशी झालीया
दिवसाची रात्र जणू झालीया
दूर दूर राहू नका
हरवून जातंय कस
मन माझं भूलतंय का सांगना
तुझ्यासाठी झुरतयं कस
मन माझं भूलतंय का सांगना
हरवून जातंय कस
मन माझं भूलतंय का सांगना

जुळले नाते नवे हे
मीठीत या बहरले
कळले जरासे वळले
कितीतरी सावरले
कळतंय  जरास वळतय
कितीतरी सावरलयं
खुणावते साध तुझी
श्वासात तु
ओढावते वाट तुझी
ध्यासात तु ऐक ना
जादुही तुझी अशी झालीया
दिवसाची रात्र जणु झालीया
दूर दूर राहू नका
हरवून जातंय कस
मन माझं भूलतंय का सांग ना
तुझ्यासाठी झुरतयं कस
मन माझं भूलतंय का सांग ना

सार कस नव नव वाटतयं
तुझ्या सोबतीन मला सांग ना
सांगुन हि कुठं आता ऐकतय
जीव माझा थारावर राहीना
मौसम नवा  हा सपनाचा
वाटे हवा तुझ्या संग का
तु ऐक जरा
जादू  ही तुझी अशी झालीया
दिवसाची रात्र जणु झालीया
दूर दूर का तु असा
हरवून जातंय कस
मन माझं भूलतंय का सांगना
तुझ्यासाठी झुरतयं कस
मन माझं भूलतंय का सांग ना
हरवून जातंय कस
मन माझं भूलतंय का सांगना


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *