Life Status in Marathi | 50+ बेस्ट मराठी जीवन स्टेटस

0
15

Marathi Status on Life : तुम्हाला स्टेटस ठेवण्याची आवड असेल आणि तुम्ही “Marathi Status on Life” च्या शोधात असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. तुम्हाला इथे 50+ बेस्ट मराठी जीवन स्टेटस बगायला मिळतील.

Marathi Status on Life | 50+ बेस्ट मराठी जीवन स्टेटस

 • आयुष्य रडवते पण रडायचं नाही.
 • आयुष्य छोटंसं आहे, लय लोड नाही घ्यायचा. फक्त एन्जॉय करायचा .
 • जीवन जगण्याची कला त्यांनाच माहित असते… जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात.
 • आयुष्य आहे तसच रहाणार आहे पण त्यात हसायच की रडायच हे आपल्या हातात आहे.
 • आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते, ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हारून देखील जिंकलेलं असतं.
 • आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा.
 • आयुष्य जबरदस्त आहे. त्याला जबरदस्तीने जगू नका तर जबरदस्तपणे जगा.
 • प्रेमात जीवन वाया घालवु नका पण जीवनात प्रेम करायला विसरु नका.

Life Status in Marathi

 • ज्या ‪दिवशी‬ तुम्ही तुमचं ‎आयुष्य‬ मन मोकळे पणाने जगलात‬ तोच दिवस तुमचा‬ आहे, बाकी तर फ़क्त ‪कँलेंडरच्या तारखा‬ आहेत..
 • जास्त नाही थोडचं जगायचयं, पण तुमच्यासारख्या लोकांच्या कायम आठवणीतं राहील असं जगायचयं.
 • खरंच एखाद्याला आपण त्याच्या जीवनात नको वाटायला लागलो की मग ते आपल्यात छोट्या छोट्या चुका काढायला लागतात.
 • आयुष्याच्या वळणावर मी कधी चुकीचा वाटलो तर जगाला सांगण्याआधी एकदा मला नक्की सांगा.
 • आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची सोबत हवीय.
 • जीवन एक सापशिडीचा खेळ आहे, इथे शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत.

Status for Life in Marathi

 • जीवनात वादळ येणं देखील आवश्यक आहे तेव्हाच तर कळतं कोण हात सोडून पाळतो अन कोण हात धरून चालतो.
 • आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा.
 • जीवनाच्या बँकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेन्स कमी होतो तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात.
 • साखर आणि मीठ एकत्र करून ठेवले तरी मुंग्या फक्त साखर घेऊन जातात.
 • आयुष्यात योग्य व्यक्तींची निवड करा व आयुष्य अधिक चांगले आणि समृद्ध बनवा.
 • जीवनाचं ओझं इतकं जड झालं आहे की,पेलवलंही जात नाही आणि उतरावलंही जात नाहीए.
 • जीवनात जो अनुभव रिकामा खिसा, रिकामे पोट आणि वाईट वेळ शिकवते तो अनुभव कोणतीही शाळा किंवा युनिव्हर्सिटी नाही शिकवू शकत.
 • जीवन जगायचे असेल तर पाण्यासारखे जागा कुणाशीही भेटा, मिसळा, एकरूप व्हा पण स्वतःचे महत्व कमी होऊ देऊ नका.

Status on Life in Marathi Language

 • आपलं जगणं दुसऱ्यासाठी जीवनातल्या मिठासारखं असावं पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.
 • माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे.
 • आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते.
 • आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात.
 • जो एकटे राहायला शिकला तोच जीवन जगायला शिकला. खरच कोणीच कोणाचं नसतं.
 • प्रत्येक दिवस जीवनात शेवटचा दिवस म्हणून जागा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.
 • आजचा दिवस हि माझ्या आयुष्याने दिलेली शेवटची संधी असू शकेल, उद्याचा सूर्योदय मी पाहीनच याची खात्री काय?
 • जीवनामध्ये नं हरता नं थकता आणि नं थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत.
 • सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे.

Marathi Status on Life

 • स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
 • जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.
 • जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते जीवनात नवीन काहीतरी सुरु होण्याची.
 • माझ्या जीवनात आलेल्या वाईट माणसांचा मी आभारी आहे. त्यांनीच तर मला शिकवले मला कोणासारखे बनायचे नाही ते.
 • जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. प्रत्यन इतका करा की परमेश्वराला देणे भागच पडेल.
 • आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ…चांगली पानं मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश अवलंबून असतं.

Marathi Life Status

 • तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
 • चुक झाली तर माफ करा पण प्रेम कमी करू नका…. कारण चूक हे आयुष्याच एक पान आहे पण नाती आयुष्याच पुस्तक आहे.
 • लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय रिकाम्या हाताने जाणार असं कसं यार एक हृदय घेऊन आलोय आणि जाताना लाखो हृदयात जागा बनवून जाणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here