Latest whatsapp status | Whatapp status with images – Whatapp status in marathi

Published by Uma on

Latest whatsapp status | Whatsapp status with images – Whatsapp status in marathi – मित्रांनो आजकाल whatsapp चा प्रत्येकजण वापर करतो आणि आपल्या सगळ्यांनाच whatsapp status ठेवायला आवडतात. आपण त्यासाठी दररोज कुठे ना कुठे Latest whatsapp status शोधत असतो. अशेच नवीन आणि सुंदर तुम्हाला आवडतील अशे whatsapp status in marathi आम्ही मराठी मध्ये घेऊन आलोय .आपल्या मूड नुसार आपण whasapp ला स्टेटस ठेवत असतो त्याप्रमाणे आम्ही Latest whatsapp status प्रत्येक परिस्थितीनुसार तयार केलेत जे तुम्हाला नक्की आवडतील.

कोणी कितीही जवळचं असलं तरी कोण किती जवळचं आहे हे वेळ आल्यावर कळते.

कधी कुठे कसं आणि कोणावर रागवायच हे ज्याला समजलं त्याला आयुष्य जगता येत.

आयुष्यात तुमची सर्वात मोठी लढाई हि स्वतःशीच असते ,चुकूनही स्वतःला हरवू नका.

परिस्थिती नाही मनस्थिती चांगली असावी लागते, तेव्हा माणूस समाधानी राहू शकतो..

असेच नवीन नवीन आणि best whatapp status मराठी मध्ये पाहण्यासाठी आमच्या ब्लॉग ला follow करा.


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *