Kiti Bolato Aapan song Lyrics | किती बोलतो आपण गाण्याचे बोल

127

किती बोलतो आपण दोघे

तरी बोलणे राहून जाते

किती बोलतो आपण दोघे

तरी बोलने राहून जाते

तुझ्या नि माझ्या या नात्याचे

नाव सांगणे राहून जाते

किती बोलतो……

आपुलकीच्या वाटेवरती रोज भेटती परकी वळणे ….परकी वळणे

कधी चालणे राहून जाते

कधी थांबने राहून जाते

किती बोलतो आपण दोघे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here