Julun Yeti Reshimgathi Title Song Lyrics | Zee Marathi Serial Lyrics

Published by Uma on

Julun Yeti Reshimgathi Title Song Lyrics in Marathi

Julun Yeti Reshimgathi Title Song Lyrics| Zee Marathi Serial Title Song Lyrics

  • Song : Julun Yeti Reshimgathi Title Song Lyrics
  • Lyrics: Ashwini Shende
  • Music: Nilesh Mohrir
  • Singer(s): Swapnil Bandodkar, Nihira Joshi-Deshpande.
  • Album/Serial: Julun Yeti Reshimgathi
  • Music on: Zee Marathi

 जुळून येती रेशीमगाठी शीर्षकगीत :

संगीत : निलेशे मोहरीर
गीत : अश्विनी शेंडे
स्वर : स्वप्निल बांदोडकर, निहीरा जोशी-देशपांडे.
अल्बम/मालिका: जुळून येती रेशिमगाठी

Julun Yeti Reshimgathi Title Song Lyrics in Marathi

मुक्याने बोलले.. गीत ते जाहले
स्वप्‍नं साकारले पहाटे पाहिले..
नाव नात्याला काय नवे ?

वेगळे मांडले सोहळे तुजसाठी
मिळावे तुझे तुला.. आस ही ओठी
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी ?
जुळून येती रेशीमगाठी… आपुल्या रेशीमगाठी…

उन्हाचे चांदणे उंबर्‍यात सांडले
डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले ?
खेळ हा कालचा.. आज कोण जिंकले ?
हरवले कवडसे.. मिळून ते शोधले
एकमेकांना काय हवे ?

जे हवे सगळेच आणले तुजसाठी
कळावे तुझे तुला.. मी तुजसाठी
कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी ?
जुळून येती रेशीमगाठी… आपुल्या रेशीमगाठी…


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *