जगणं हे न्यारं झालं जी Lyrics in Marathi & English | Jagana He Nyara jhala ji Lyrics – Hirkani – Marathi Movie २०१९

Published by Uma on

agana He Nyara jhala ji Lyrics

जगणं हे न्यारं झालं जी Lyrics in Marathi & English : आपण सगळ्यांनी कधी ना कधी हिरकणीच्या धाडसाची कहाणी ऐकली आहे पुस्तकात वाचली आहे. अशा शूर हिरकणीच्या आयुष्यावर आपण “हिरकणी” हा चित्रपट बघितला. त्या चित्रपटातील गाण्याने आपल्याला सगळ्यांना वेड लावलं .गाण्यातील बोल त्या गाण्याची मधुरता, आणि अख्या महाराष्ट्राची आवडती मराठी कलाकार सोनाली कुलकर्णी acting सगळंच भारी होत . गाण्याची melody ,string, lyrics चे शब्द, खरच जादू आहे.या गाण्यातील lyrics परत परत ऐकावे वाटता.

गाण्यामुळे आनंद, प्रेम, सकारात्मक विचार,तो शिवकालीन काळ,आणि डोळे भरून येताना मिळणार समाधान हे सर्व एका ठिकाणी मिळतेय जेव्हा खूप low feel होते,तेव्हा हे Jagana He Nyara jhala ji song जगण्याची एक नवी उमेद देते,ताकद, सकारात्मकता, आणि खर जगणं हे न्यार वाटू लागते हे गाणं ऐकले की सुंदर जीवन अजून सुंदर वाटू लागते एकटे असलो तरी सोबत अस काही असले की जिंकण्याची इच्छा वाढते आणि लढण्याला बळ मिळते.या गाण्याचे सुंदर बोल Sanjay Krishnaji Patil यांनी लिहिलेत . महाराष्ट्राचे लाडके कलाकार Sonalee Kulkarni & Ameet Khedekar यांनी ह्या गाण्यात त्याचा अप्रतिम अभिनय दिलाय. Jagana He Nyara jhala ji song हे गाणे “हिरकणी” २०१९ ह्या चित्रपटातील असून ह्या चित्रपटाचे Director Prasad Oak आहे .

  • Song : Jagana He Nyara jhala ji (जगणं हे न्यारं झालं जी)
  • Movie : Hirkani
  • Lyrics : Sanjay Krishnaji Patil
  • Director : Prasad Oak
  • Cast : Sonalee Kulkarni & Ameet Khedekar
  • Singers : Amitraj & Madhura Kumbhar
  • Music on : Zee Music Marathi

Jagana He Nyara jhala ji Lyrics in Marathi

आभाळ संग मातीच नांदणं
जीव झाला चकवा चांदणं
आभाळ संग मातीच नांदन
जीव झाला चकवा चांदण

दिवसाचं दिसत्यात तार या नभामंदी
दिवसाचं दिसत्यात तार या नभामंदी
हो जगणं हे न्यारं झालं जी
हो जगणं हे न्यारं झालं जी
जगणं हे न्यारं झालं जी…

हात ह्यो हातात
सूर ह्यो श्वासात
पाखरांच्या ध्यासात
चिमुकल्या घासात
भरून हे डोळ आल
डोळ्यामदी सपान झाल
भरून हे डोळ आल
डोळ्यामदी सपान झाल
तुझ्यामुळे लाभल र सार
या जगामंधी…..
जगणं हे न्यारं झालं जी

हासून घे गालात
सनईच्या ग तालात
तुझ्या माझ्या सलगीला
प्रीर्तीच्या या हलगीला
हो लाभल्यात बाळ राज
संसाराच्या शिलकीला
देव आल धावुनिया
नशिबाच्या दिमकीला
आनंदाच गान आज
दाटल उरामंदी….
जगणं हे न्यारं झालं जी
हा….जगणं हे न्यारं झालं जी

Jagana He Nyara jhala ji Lyrics in English

Aabhala sang matich nandan
Jiv zala chakva chandan
Divsach dis tyat
Taar ya nabhamandhi
Ho Jagana He Nyara Jhala Ji

Haat ya hatat
Sur hyo shwasat
Pakhranchya dhyasaat
Chimuklya ghasaat

Bharun he dol aal
Dolyamandhe sapan zal
Tuzyamule labhal r
saar ya jagamandi
Jagana He Nyara Jhala Ji

Hasun ghe galat
Sanichya taalat
Tuzy mazya salgila
Preetichya ya halgila

Ho labhlyat baal raaj
Sansaarachya shilkila
Dev aala dhavuniya
Nashibachya dimkila

Aanandach gaan aaj
Daatal uramandi
Jagana He Nyara Jhala Ji


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *