Isaq Jhala Ra Lyrics in Marathi
Isaq Jhala Ra Lyrics in Marathi

ज्यांनी ज्यांनी आयुष्यात खरं प्रेम केलय,पण कुठ्ल्यान कुठल्या कारणांमुळे ते तुमच्या पासून दूर गेलय.त्यांच्या सगळ्यांच्या प्रेमाच्या आठवणी ताज्या करून देणार अतिशय सुंदर गाणं म्हणजे इसक झालं रं( Isaq Jhala Ra Lyrics).

Isaq Jhala Ra Audio Credits :

  • Song Name : इसक झाला र ( Isaq Jhala Ra Lyrics in Marathi)
  • Music & Lyrics : Sujit – Viraj
  • Singers : Priyanka Barve & Sujit Daki
  • Starring : Vishal Phale & Sampurna Sarkar
  • Directed By : Sachin Kamble
  • Produced By : Ajay Patil

इसक झाला र : Isaq Jhala Ra Lyrics in Marathi

भिजलं रान
भिजलं रान

भिजलं रान
फुला पान
पावसात न्हाल

अत्तर सांडल
वाऱ्यामधी खुसलाल
पिसाटल येड मन
मधात बुडाल
पिसाटल येड मन
मधात बुडाल

इसक झाला र येड्या
इसक झाला र
इसक झाला र येड्या
इसक झाला र

रात दिस देवाम्होर
साकड घातल
तुटलेल्या ताऱ्याकड
तुला मागील

स्वर्ग तुझ्या मिठीचा
एकदा मिळू दे
पिरतीच्या वनव्याने
पार जळू दे

ठेच लागल
जीव जडला
अंतरात थोड
नशातरी अशी कशी
सावरना तोल

नजरेचा तीर आरपार हो घुसल
नजरेचा तीर आरपार हो घुसल
इसक झाला र येड्या
इसक झाला र
इसक झाला र येड्या
इसक झाला र

थर थर व्हठ हातावर टेकल
कट्यावर काटा शहाऱ्यानी घेरल
धड धड छाताडाच ढोल बढल
जागपनि सपान हे कोड पडल

रंग चढत्या कातराला
भेटीची किनार
गोऱ्यामोऱ्या गालावर
लाजेचा पदर

सोन झाल जिंदगी च
सुख गवसलं
सोन झाल जिंदगी च
सुख गवसलं

इसक झाला र येड्या
इसक झाला र
इसक झाला र येड्या
इसक झाला र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here