Indian Breakfast Recipe in marathi |पालक पकोडा – Palak Pakoda । Quick Breakfast

Palak Pakoda recipe in marathi-  पालक पकोडा

आज आपण सगळ्यांच्या घरी प्रामुख्याने बनवल्या जाणार चटपटीत कुरकुरीत भारतीय स्नॅक (maharastriyan snacks)म्हणजे पालक पकोडा (palak pakoda recipe)कसा बनवायचं हे अगदी सोप्या पद्धतीने बगणार आहोत.

पालक पकोडा (Palak Pakoda)एक अतिशय लोकप्रिय भारतीय स्नॅक ( maharastriyan snacks)फूड आहे – विशेषत: पावसाळ्यात आपण आवडीने पालक पकोडा बनवत असतो. पालक (palak) भाजीमुले पाकोड्याला एक कुरकुरीत पणा येतो आणि पकोडा अजून जास्त चिविष्ट लागतो पालक पकोड (Palak Pakoda recipe) बनवणे अगदी सोपे आहे आणि तयार करण्यासाठी फक्त अर्धा तासाचा अवधी लागतो.

साहित्य: ingredient for palak pakoda recipe

Palak pakoda recipe in marathi

१ वाटी हरभरा पीठ / बेसन

१ टीस्पून लाल तिखट

१/२ टीस्पून जिरे

चवीनुसार मीठ

पालक पाने

चिमूटभर बेकिंग सोडा

पद्धत – how to make palak pakoda recipe in marathi

  • पालक पकोडा बनवण्यासाठी (Palak pakoda recipe) सर्वात प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घ्या . त्यात सर्व कोरडे मसाले घाला आणि हे सर्व चांगल्या प्रकारे मिसळून घ्या.
  • आता त्यात अंदाजानुसार पाणी घाला आणि चांगले गुळगुळीत पिठ तयार करा.
  • आता मध्यम आचेवर कढईत तेल गरम करायला ठेवा.
  • तेल चांगले गरम झाले कि पिठात पालकांची पाने घाला आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये फ्राय करा. सर्व्ह करण्यापूर्वी कागदाच्या टॉवेल्सवर काढून टाका.
  • आता तुम्ही पालक पकोडे (palak pakoda ) स्वास सोबत खाऊ शकता

Leave a Comment