Hey Shona ( हे शोना ) Marathi Song Lyrics | New Marathi Song 2021 | Sameer KS @SKS Music

Published by Uma on

Hey Shona ( हे शोना ) Marathi Song Lyrics : Fall In Love with this superhit Marathi Love Song 2021. Hey Shona ( हे शोना ) Marathi Song Lyrics Written by Bhaiya More. Song Starring is Rupesh Paikrao – Trisha Pawar.

Hey Shona ( हे शोना ) Marathi Song Credits:

  • Song Title : Hey Shona ( हे शोना ) Marathi Song Lyrics
  • Lyrics : @Singer Bhaiya More
  • Singer : Sameer KS @SKS Music
  • Label : Chetan Garud Productions Pvt Ltd
  • Composer : Sameer-Sonu
  • Singer/ Music /Rhythm /Arrange/ Programming /Mix Master/ SAMIR KS – @SKS Music

Hey Shona ( हे शोना ) Song Lyrics in Marathi

सांगू कसा मी प्रेम माझं, आहे की ती तुझ्यावर
काळजाची धडधड, वाढते राणी, जेव्हा तू येते समोर
समजून घे ना प्रेम हे माझं, पाहतच राहतो, रुप हे तुझ,
परतुनी पाहशील का कधी तू
हे शोना माझी जान आहे रे तू
हे शोना माझी जान आहे रे तू

माहित नही काय समजत मन
तुझ्याच मागे फिरत मन ,हे झुरत, तुझ्यासाठी
तुझ्याच सोबत चालत मन,
तुझ्या सावलीवर भरत रंग, मन रंगल हे तुझ्यामधी
तुझ्या प्रेमाला मी पुजतो, जिव तुझ्यासाठी का तुटतो
कधी देशील का साथ माझी तू
हे शोना माझी जान आहे रे तू
हे शोना माझी जान आहे ना तू

ह्या वार्‍यात आहे आठवण तुझी
ह्या पाण्यात सावली तुझी, तू हाताची रेषा माझी
हाय, तुझ्या नजरेची पाहून झलक,

मनात माझ्या होती धडक, मन पागल हे झाले कधी
आता राहू कसा तुझ्याविना, मन माझे हे लागे कुठे ना
तूच जीव माझा प्राण तू
हे शोना माझी जान आहे रे तू
हे शोना माझी जान आहे रे तू

Categories: Uncategorized

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *