gulabi sapan (गुलाबी सपान) lyrics in marathi । Vishnu Priya Song | New Marathi Song 2021

Published by Uma on

gulabi sapan (गुलाबी सपान) lyrics in marathi

Enjoy the lyrics of Vishnu Priya New Song 2021 “gulabi sapan (गुलाबी सपन)” in marathi .The star cast of “gulabi sapan (गुलाबी सपन) lyrics” Vishnu Priya & Sai Patil.

gulabi sapan (गुलाबी सपान) Credits:

  • Song Title : gulabi sapan (गुलाबी सपान) lyrics
  • Singer :- Vijay Bhate and Preeti Joshi
  • Lyrics :- Rahul Kale
  • Casting :- Vishnu Priya & Sai Patil
  • Presented By :- VN Music (Vishnupriya Nair)
  • Music :- Ashish Vijay

gulabi sapan (गुलाबी सपान) lyrics in marathi

मन उरतंय भिरभिरतंय तुझ्या पिरमा संग

तू नभातला चांद जसा तुझा ग हा रंग

एक नाव तुझं काळजात कोरलंय

साऱ्या जल्माला असं तू ग घेरलय

उर उधाणल सार गमावलं आज का

गुलाबी सपान पडतंय डोळ्या मध्ये रूत साजतय….

गुलाबी सपान पडतंय तुझ्या साठी रात जागतंय…..

गुलाबी सपान पडतंय डोळ्या मध्ये रूत साजतय…

हा तुझा चेहरा रे मी काळजात जपला

पाहता मला तू सांग का जीव बावरला

साज हा नवा तरी रे लाज हि नवी रे

मीच माझी आता सांग का ना राहिले

एक नाव तुझं काळजात कोरलंय

साऱ्या जल्माला असं तू ग घेरलय

उर उधाणल सार गमावलं आज का

गुलाबी सपान पडतंय डोळ्या मध्ये रूत साजतय

गुलाबी सपान पडतंय तुझ्या साठी रात जागतंय

गुलाबी सपान पडतंय डोळ्या मध्ये रूत साजतय…

मी अधीर का अशी रे आजकाल असते

रात दिन एक झाले का हे ना उमजे

तू हवा तू गारवा रे गंध बावरा रे

वाहते तुझ्याकडे का अशी मी वाहते

एक नाव तुझं काळजात कोरलंय

साऱ्या जल्माला असं तू ग घेरलय

उर उधाणल सार गमावलं आज का

गुलाबी सपान पडतंय डोळ्या मध्ये रूत साजतय…

गुलाबी सपान पडतंय तुझ्या साठी रात जागतंय….

गुलाबी सपान पडतंय डोळ्या मध्ये रूत साजतय….

Categories: Marathi Gani

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *