Gram Sevak Bharti 2023 : राज्यात १३ हजार हुन अधिक ग्राम सेवक पदांच्या जागा रिक्त असून सर्व रिक्त पदे या वर्षी भरणार असून त्याची प्रक्रिया शेवटच्या टप्यात आहे, त्यामुळे लवकरच ग्रामसेवक भरतीची जाहिरात निघणार असून एकूण १३ हजार ४०० जगासाठी मोठी मेगा भरती होणार आहे. जर तुम्ही सुद्धा ग्रामसेवक पदासाठी तयारी करत असाल तर बघा नवीन ग्रामसेवक भरतीचे उपडेट .
ग्रामसेवक भरती २०२३ : Gram sevak Bharti Information
राज्यातील ग्रामविकास विभागातील जवळ जवळ १३ हजार पदे रिक्त आहेत, भरण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असून लवकरच मेगा भरती होणार आहे. राज्य सरकारने या वर्षी सर्व ७५००० रिक्त पदे १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत भरण्याचे आदेश दिले आहेत, त्या अंतर्गत राज्यात मोठी तलाठी, वन विभाग , आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागात मोठी भरती होणार आहे.
कधी निघणार जाहिरात : Gram sevak Bharti Notification
ग्रामसेवक भरतीची प्रक्रिया शेवटच्या टप्यात असून लवकरच जिल्हा निहाय भरती जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
काय आहे पात्रता : Qualification For Gram sevak Bharti
जर तुम्ही सुद्धा ग्रामसेवक होऊ इच्छिता तर तुमच्याकडे बारावी उत्तीर्ण असून किमान ६०% हवे जर नसेल तर तुमच्या कडे कृषी विद्यापीठाची पदवी किंवा पदविका असावे किंवा कोणत्याही क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण असावे.
वयोमर्योदा काय असावे : Gramsevak age Limit
ग्रामसेवक होण्यासाठी तुमच्याकडे किमान १८ ते ३८ दरम्यान वय असावे, मागासवर्गीय उमेदवारास शासनानुसार शीतलथा.
परीक्षा कशी होते : Gramsevak Exam
ग्रामसेवक भरती हि सरळसेवा पद्धीतीने होते म्हणजे तुमची एक परीक्षा घेतली जाते, ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने.
अर्ज कसा करावा : Gramsevak Online Application
जाहिरात निघाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो .