Good Night Messages in Marathi | शुभ रात्री संदेश मराठी

Published by Uma on

Good Night Messages in Marathi

Perfect Good Night Messages in Marathi to end your day on a high!

Your friend had a hard day? Console him! Your girlfriend had a great day? Make it greater! The question is how? The answer is Good Night Messages in Marathi!

You can achieve all this with just one “Good Night” message (शुभ रात्री संदेश मराठी). Also, you get to send them in your own preferred language, I.e. Marathi. As this is Aamchimarathi, all the greetings and messages are only in Marathi. So send all the goodie byes and caring messages to end your loved one’s day on a high. Our Marathi good night SMS messages have it all, be it humour, inspiration, affection or care. All these Shubh Ratri Marathi SMS spread a smile on someone’s face and make them remember you. The inspiring quotes in our messages make all the recipients feel good and peaceful, thus leading to a complete, full sleep!

You can send these messages to your friends, colleagues and family members every day. This shows that you care about them and make you look like an affectionate person. We have hundreds of good night messages in Marathi to share with everyone.

So without much talking now, we present to you these wonderful and interesting messages, that are worth reading and sharing! Read them and just keep sharing!Liked it? Share with your friend.

Good Night Messages in Marathi | शुभ रात्री संदेश मराठी

देवा तू पण ना कमाल करतोस
डोळे ब्लॅक & व्हाइट दिलेस आणि स्वप्न मात्र रंगीत दाखवतोस
शुभ रात्री

वाळकी पानं पडतात सोसाट्याचा वारा सुटल्यावर
तशी तुझी स्वप्नं पडत राहतात कधी चुकून डोळे मिटल्यावर…
Good Night

चला रे झोपतो आता… काळजी घ्या आपापली
चांदोमामा माझ्या मित्रांना गोड गोड स्वप्न पडू दे

फूलाला फूल आवडते
मनाला मन आवडते
कविला कविता आवडते
कोणाला काही आवडेल
आपल्याला काय करायचे
आपल्याला फक्त जेऊन झोपायला आवडते

Good Night MSG in Marathi

चंद्राची सावली डोक्यावर आली
चिमुकल्या पावलांनी चांदणी दारात आली
हळूच कानात सांगून गेली झोप आता रात्र झाली

झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता
शुभ रात्री

रात्रीला मी म्हटलं, अगं जरा हळू चालत जा
झोप लागलीय नुकतीच चंद्राला आता कुठे, जरा कमी ठुमकत जा
साखरझोपेत पहाटेच्या स्वप्ने त्याला पाहू देवून
प्रीतीचा शिंपडत रंग स्वप्नांना त्याच्या थोडं फुलवत जा
रूप पाहून चांदण्यांचं पडलेली भूल त्याला
आभाळाला दाखवून त्यालाही थोडंसं मनी खुलवत जा
तू समोर असताना अंधारालाही मनाच थोडं
लाजत का होईना पण काही बोलू देत जा
यायच्या आधी पूरवाई साज तुझा उतरून
रूप तुझं साजिरं पहाटेच्या दवात तू थोडं निरखून जा

चांदोमामाने केले चांदण्यांना Invite, सुर्य प्रकाशाने पकडली Flight
देवाची करा आठवण, करा बंद Light, माझ्याकडून तुम्हाला Good Night

Good Night Marathi SMS

चादंण चादंण झाली रात, चादंण चादंण झाली रात
आता झोपा की, कोणाची बघता वाट

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी, चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये, सकाळी सूर्याला पाठवेन, तूला उठवण्यासाठी

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत, चांदण्यांच्या शिताल पणात काही काव्य आहे
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका, कारण सारे जग विश्रांती घेत असताना
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे

Good Night SMS in Marathi Language

झोप झोप, मला विश न करताच झोप
रातराणी येईल धक्का देऊन जाईल
पलंगावरून पडशील, सगळी झोप उडून जाईल
तेव्हा तरी माझी आठवण येईल … शुभ रात्री

एके दिवशी काय झाले???? नेहमी प्रमाणे रात्र आली …
झोपा आता गोड स्वप्न पाहत

सारे जग गाढ झोपेत असताना हे लक्षात ठेव की कुणीतरी तुझी आठवण काढत आहे.
शुभ रात्री

GN MSG in Marathi

कधी असे समजू नका की मला तुमची आठवण येत नाही
दिवसाची सुरवात आणि रात्रीचा शेवट होतो तर तो तुमच्या पासूनच … शुभ रात्री

मनीच्या कुशीत झोपलंय कोण इटकुली पिटुकली पिल्ले दोन
मिची मिची डोळे इवले कान माऊची पिल्ले गोरी पान
खूप रात्र झाली आता झोपा बघू छान

उष:काल होता होता काळरात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली

उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण झोपतो
पण कुणीच हा विचार करत नाही की आपल्यामुळे ज्याचे मन
आज दुखावले गेले त्याला झोप लागली का ??? शुभ रात्री

Good Night Marathi Message

पेंगाळलेल्या डोळ्यांना सलाम आमचा
सुंदर स्वप्नांसाठी गालीचा आमचा
आपल्या हृदयात राहूदे आठवण आमची
आजच्या रात्री हा संदेश आमचा, शुभ रात्री

कोण जाणे का एवढ्या लवकर ही रात्र येते
बोलता बोलता तुमचा किस्सा येतो
आम्ही तर झोपायचा खूप प्रयत्न करतो
पण कोण जाणे का रोज रात्री तुमची आठवण येते

जर या मेसेजला दृष्टी असती तर तो आपल्याला पाहू शकला असता
जर या मेसेजला श्वास असता तर तो आपल्याला अनुभवू शकला असता
जर या मेसेजला वाचा असती तर तो आपल्याला शुभ रात्री म्हणू शकला असता

GN SMS in Marathi

नं जाणो आमची कोणती गोष्ट शेवटची असेल, नं जाणो आपली कोणती भेट शेवटची असेल
म्हणूनच सर्वांना स्मरून झोपतो आम्ही कारण नं जाणो आमची कोणती रात्र शेवटची असेल

मंद गतीने पाऊले उचलत चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,
दडला होता ढगात हा चंद्र पदरात जसा मुखचंद्र लपलेला..

स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्स्प्रेस थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लाटफोर्म वर येत आहे
तरी सर्वांना विनंती आहे कि सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे
आशा करतो कि तुमची झोप सुखाची जावो… शुभरात्री

Good Night Messages Marathi
एकमेकांना “शुभ रात्री” म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे
आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *