Good Morning Message in Marathi : सकाळी सकाळी आपल्या आवडत्या व्यक्तीना GM करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना मराठीत सुप्रभात संदेश ( Good Morning Msg in Marathi For WhatsApp ) पाठवणे. आपण पाठवलेला त्यांची सकाळ सुंदर बनवतो.त्याच बरोबर त्यांना सुंदर दिवसाला सामोर जायला तयार करतो.
एखाद्या आपल्या “प्रेमाच्या” माणसाला अभिवादन करायचे असल्यास त्यांना मराठी भाषेत संस्मरणीय शुभ सकाळ संदेश पाठवण्यापेक्षा चांगला मार्ग दूसरा कुठला नाही.तुम्ही अनेक good Morning SMS हिंदीत वाचले असतील इंग्लिश मध्ये पाठवले असतील पण ,खऱ्या मराठी माणसाला Good Morning Message मराठीत आल्यावरच खरा आनंद होतो.
म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी तुमच्या जवळच्या प्रियजनांसाठी खास मराठीत सुंदर सुप्रभात एसएमएस संदेश सादर करीत आहोत. आमच्याकडे प्रत्येकासाठी good morning संदेश आहेत, मग ते आपले मित्र, कुटुंब, सहकारी किंवा आपली विशेष आवडती व्यक्ती असो. आपल्या जवळच्या लोकांना दररोज सकाळी मराठीमध्ये आमच्या सुप्रभात संदेशासह खास बनवा.
Good Morning Message in Marathi शुभ प्रभात सएमएस संदेश हे दर्शविण्याचा एक मार्ग आहे की आपण आपल्या नातेवाईकांची, आपल्या कुटुंबाची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेत आहात.आणि दिवसाच्या सुरवातीला वेळ काढून आठवण करत आहोत.
म्हणून आम्ही सुंदर आणि अर्थपूर्ण मराठीतील गुड मॉर्निंग संदेश आपल्यासमोर सादर करीत आहोत! आनंद घ्या आणि आनंद पसरवा!
सकाळ म्हणजे नवीन दिवस, नवीन सुरवात
काल जे घडले ते विसरून पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करा
आयुष्य सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवायचा प्रयत्न करा
रात्र संपली, सकाळ झाली
इवलीशी पाखरे किलबिल करू लागली
सुर्याने अंगावरची चादर काढली
उठा आता सकाळ झाली
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
Good Morning Love SMS in Marathi
पहाटेच्या धुक्यात हरवल्या वाटा, चोहीकडे पसरल्या गारव्याच्या लाटा
डोंगराआडून दिसू लागली सोनेरी किरणे, लखलखल्या दही दिशा सुंदर त्या प्रकाशाने
जागी झाली दुनिया, बागडू लागले पक्षी, पर्णपटलांवर उमटली दवबिंदूंची नक्षी
सडा सारवणाने अंगणे सारी सजली, नाजुकशा कळ्यांची फुले बघा झाली
देवाचिया दारी घंटानाद झाला, नवी स्वप्ने अन अशा घेऊन दिस नवा उगवला
आकाश कितीही उंच असो, नदी कितीही रुंद असो, पर्वत कितीही विशाल असो
एक लक्षात ठेवा, तुम्हाला या सगळ्यांशी काही देणं घेणं नाही.
तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा… सुप्रभात
गोड माणसांच्या आठवणींनी आयुष्य कसे गोड बनतं,
दिवसाची अशी गोड सुरवात झल्यावर नकळत ओठांवर हास्य खुलतं
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्या
Sweet Good Morning SMS in Marathi
खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते. कुठल्याही रंगात मिसळले तरी दर वेळी नवीन रंग देतात
पण, जगातील सर्व रंग एकत्र करूनही पांढरा रंग तयार करता येत नाही
अशा सर्व पांढऱ्या शुभ्र, स्वच्छ, प्रामाणिक, जीवाला जीव देणाऱ्या आपल्या माणसांना “शुभ सकाळ”
सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते
चांदण्यांचा लपंडाव पाहण्यात रात्र केव्हाच उलटून गेली
जिकडे तिकडे गुलाल उधळीत सोनकिरणे घरात आली… Good Morning
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ…
आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा
सुख तुम्हाला मिळावे दुःख तुमच्यापासून कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तुम्चुअ जीवनात राहावा
आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदात यावा
शुभ प्रभात … सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्या
उधाणलेला सागर पाहून मनही उधान होते
मात्र त्याला हि ताकद नेमकी कुठून मिळते
नदी जेव्हा आपले जीवन त्याला अर्पण करते
तेव्हाच त्या सागराला विशालता येते
शुभ सकाळ
Good Morning SMS in Marathi
हा पहाटेचा मंद मंद वारा त्यामध्ये रातराणीचा परिमळ
सारा मनाला माझ्या स्पर्शुन गेला जणू काही सांगून गेला
त्यामध्ये ते कोकिळेचे गीत माझे चित्त झाले पुलकित
उगवेल हा सुर्य आज फक्त तुमच्यासाठी, साऱ्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी
अशी सुंदर सकाळ रोजच जीवनी यावी, तुमच्या प्रसन्न चित्तोनेती खुलून यावी
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसतो, ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते
आणि आपल्या आयुष्यातील नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते
पहाटे पहाटे सकाळची प्रसन्न वेळ, वासुदेवाची मधुर वाणी
मोरपिसाची सुंदर टोपी घालुन दुरुन येणारा घंटीचा घंटानाद्
आरतीचा आवाज, गोट्यातील गायीचे वासरासाठी हंबरणे
पक्षांचा चिवचिवाट सर्वांची आपापली गडबड्
यातुन आजच्या दिवसाची सुंदर सुरवात मंगलमय होऊ दे
ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,
झोपुन स्वप्न पाहत रहा किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा
पर्याय आपणच निवडायचा असतो, शुभ सकाळ
Morning SMS in Marathi
दोन चमचे साखर मैत्रीची, एक चमचा चहा पावडर भेटीची,
मग फक्कड़ उकळ द्या गप्पांची, टाका दुधाची धार हास्याची,
पिऊन तर पहा असल्या पण मैफिलीचा चहा.!
हा पहाटेचा मंद मंद वारा, त्यामध्ये रात-राणीचा परीमळ सारा
मनाला माझ्या स्पर्शुन गेला, जणु काही सांगुन गेला
त्यामध्ये ते कोकिळेचे गीत, माझे चित्त झाले पुलकित
उगवेल हा सुर्य आज फक्त तुमच्यासाठी, साऱ्या मनीच्या इच्छा तुमच्या पुर्ण करण्यासाठी
GM SMS in Marathi
जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
Marathi Good Morning SMS
गोड माणसांच्या आठवणींनी आयुष्य कस गोड बनत
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर नकळंत ओठांवर हास्य खुलतं
शुभ प्रभात .. शुभ दिवस…
उगवला नभी सुर्य अजून एका प्रसन्न सकाळी चराचरात चैतन्य आले अंधारी रात्र कुठे गडप झाली
सोनी पिवळी कोवळी किरणे धरेवर अथांग चहुकडे पसरली खिडकीतून डोकावून हळूच म्हणाली
उठा रे सार्यांनी आता सकाळ झाली
सकाळच्या वेळी एक इच्छा असावी, आपली नाती या वाऱ्यासारखी असावी
जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी
शब्दांतही वर्णवता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी
कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखी टिकावी
शुभ सकाळ, शुभ दिन
तुम्ही वाचले आहे शुभ सकाळ Good Morning Status Message in Marathi