Easy and Effective Weight Loss Tips in Marathi-झटपट वजन कमी करणाऱ्या 10 टिप्स

Published by Uma on

Easy and Effective Weight Loss Tips in Marathi-झटपट वजन कमी करणाऱ्या 10 टिप्स

वजन कमी (weight loss) करणे हा एक असा विषय(Topic)आहे कि ज्यामध्ये प्रत्येक जण वेग-वेगळे सल्ले (tips) देत असता. पण वजन कमी करन एव्हड सोपं (easy ) काम नाही पण जर तुम्ही योग्य(right)पद्धतीने आहार (diet plan) व्यायाम केला तर ते अवघड पण नाहीय.

वजन वाढणे याच सरळ साधं लॉजिक असं आहे की तुम्ही जेव्हडा आहार (calories) घेता तितका जर वापरला (burn) नाही तर उरलेल्या calories तुमचं वजन (fat) वाढवतात.

आज आपण काही बेसिक टिप्स(basic tips) बगणार आहोत ज्यामुळे वजन (weight) कमी होण्यासाठी मदत होईल .चला तर मग बगूया

1) जर खरच तुम्हाला तुमच वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला व्यायाम करावा लागेल सुरवातीला कमी वेळ करा पण हळू हळू तुम्ही तुमचा वेळ वाढवा या मुळे नैसर्गिक रित्या तुमचं वजन कमी होत जर तुम्ही कमी खाल्लं तर त्याचा शरीरावर परिणाम होतो त्या मुळे तुम्ही अशक्त होता आणि पुन्हा खायला सुरु केलं तर वजन पुन्हा झपाट्याने वाढते.म्हणून व्यायामा बरोबर वजन कमी करन कधी पण फायदेशीर ठरत.

2)दररोज सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या किव्हा कोमट पाण्यात मध लिंबू टाकून प्या .हे सुद्धा वजन कमी करायला मदत करत .

3) बाहेरील पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा ,जशे कि आइसस्क्रीम,केक ,चॉकलेट, तळलेले पदार्थ.

4) जर तुम्हाला तुमच वजन झटपट कमी करायचं असेल तर तुम्हाला गोड पदार्थ ,साखर, मीठ कमी कराव लागेल .

5) जर तुम्ही 2 किंवा 3 वेळेस पोटभर जेवत असाल तर ते बंद करा आणी दिवसातून 5-6 वेळेस थोडं थोडं खा .यामुळे तुम्ही नेहमी खाता त्यापेक्षा 30% कमी खाता आणि वजन कमी करण्यास मदत होते

6) हळू हळू खाण्याची सवय लावा तुम्ही जेव्हा हळू हळू खाता त्या मुळे तुमचा मेंदू पोटभरायच्या अगोदरच तुम्हाला सिंगल देतो आणि तुम्ही कमी खाता

7)जेवण करण्याच्या अगोदर 1 तास किंवा जेवणाच्या नंतर 1 तासाने पाणी प्या.

8)जेवण झाल्या बरोबर बसू नका या मुळे वजन अजून वाढते

9) रात्री उशिरा जेवू नका झोपण्याच्या 3,4 तास आधी जेवण करा त्या मुळे ते चांगले पचते

10 ) आणि सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही स्वतःवर प्रेम करा आनि तुम्हाला तुम्ही जशे हवेत तशेच आता दिसता असा विचार करत रहा .वजन कमी करणं ही लवकर fast होणारी प्रक्रिया नाही म्हणून धेर्य ठेवा.

Categories: Beauty Tips

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *