Kavi Keshavsut Kavita in Marathi : कवी केशवसुत प्रसिध्द कविता

Kavi Keshavsut Kavita in Marathi : कवी केशवसुत प्रसिध्द कविता आम्ही कोण? आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके-देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया –सौंदर्यातिशया, अशी वसतसे Read more…

kusumagraj kavita in Marathi

कुसुमाग्रज मराठी कविता : kusumagraj kavita in Marathi | kusumagraj Poems List

कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता (kusumagraj kavita in Marathi) आपण शाळेत ऐकल्याच असतील. आणि त्यांच्या प्रसिद्ध कविता आपल्या आठवणीत सुद्धा आहेत ,त्यापैकी काही खास कविता तुमच्यासाठी. कुसुमाग्रज मराठी कविता : kusumagraj kavita in Marathi | kusumagraj Poems List अखेर कमाई मध्यरात्र उलटल्यावरशहरातील पाच पुतळेएका चौथऱ्यावर बसलेआणि टिपं गाळू लागले .ज्योतिबा म्हणाले ,शेवटी Read more…

Marathi Kavita on Life

Marathi Kavita (मराठी कविता) on Life | Poems About Life

Marathi Kavita (मराठी कविता) on Life | Poems About Life Thoda Jagla Pahije आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फोटो असतातआणखी एक कॉपी काढायला निगेटिव्हज मात्र शिल्लक नसतात गजर तर रोजचाच आहे आळसाने झोपले पाहिजेगोडसर चहाचा घोट घेत Tom & Jerry पाहिलं पाहिजे आंघोळ फक्त दहा मिनिटे? एखाद्या दिवशी तास घ्याआरशासमोर स्वतःला सुंदर Read more…

बाप – Marathi Kavita On Father

Bap kavita – बाप !! Marathi kavita on Father – बाप.!! आपण बगत आलोय कि प्रत्येक जण आईच गाणं गात असतो आईवर कविता बनते बाबा वर (poem on father) फारश्या कविता नसतात .कोणीच बाबाला दुधावरची साय म्हणत नाही , गोठ्यातली गाय म्हणत नाही आपल्या सगळ्याकडे बापा/ बाबांसाठी ( marathi kavita Read more…

जीवनाचे वेगळे रंग – Marathi Prem Virah Kavita

मराठी प्रेम विरह (marathi prem virah kavita ) जीवनाचे वेगळे रंग written by subhash katakdound यांनी प्रेमाच्या विरहाची खूप सुंदर कविता लिहिलीय यात त्यांनी प्रेमाच्या सुंदर भावना व्यक्त केल्या आहेत यात ते सांगताय कि ती दिसताच प्रेमाचे गाणे कशे सुरु झाले सूर कशे जुळले आणि प्रेमाचे रंग कशे फुलत गेले Read more…

prem mhnje | Marathi prem kavita – प्रेम कविता

Marathi prem kavita – प्रेम कविता प्रेम म्हणजे (Prem mhnje) हि मराठी प्रेम कविता (marathi prem kavita) कुसुमाग्रज त्यानी लिहिलेली आहे या कवितांमधून कुसुमाग्रज प्रेम म्हणजे(prem mhnje) काय असतं याच्या भावना व्यक्त करत आहेत . या कवितेत कुसुमाग्रज एका प्रियकराला सांगताय जर तू प्रेम केलय तर त्याला सामोर जा भीऊ Read more…