Chicken Biryani Recipe in Marathi । चिकन बिर्याणी रेसिपी

Chicken Biryani Recipe in Marathi । How to make chicken biryani – चिकन बिर्याणी रेसिपी चिकन बिर्याणी रेसिपी chicken Biryani Recipe  : बिर्याणी म्हंटल तर तोंडाला पाणी आणून देणारी रेसिपी. चिकन बिर्याणी chicken Biryani ने भरलेले ताट आपल्या समोर असेल तर आपण खाण्याचा मोह नाही आवरू शकत. चिकन बिर्याणी chicken biryani recipe हा एक लोकप्रिय पदार्थ आहे अगदी डिनर पार्ट्यापासून ते … Read more

कुसुमाग्रज मराठी कविता : Kusumagraj Kavita in Marathi | Kusumagraj Poems List

कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता – Kusumagraj kavita in Marathi आपण शाळेत ऐकल्याच असतील. आणि त्यांच्या प्रसिद्ध कविता आपल्या आठवणीत सुद्धा आहेत ,त्यापैकी काही खास कविता तुमच्यासाठी. कुसुमाग्रज मराठी कविता : kusumagraj kavita in Marathi | kusumagraj Poems List अखेर कमाई मध्यरात्र उलटल्यावरशहरातील पाच पुतळेएका चौथऱ्यावर बसलेआणि टिपं गाळू लागले .ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालोफ़क्त माळ्यांचा.शिवाजीराजे म्हणाले ,मी … Read more

बाप – Marathi Kavita On Father

Bap kavita – बाप !! Marathi kavita on Father – बाप.!! आपण बगत आलोय कि प्रत्येक जण आईच गाणं गात असतो आईवर कविता बनते बाबा वर (poem on father) फारश्या कविता नसतात .कोणीच बाबाला दुधावरची साय म्हणत नाही , गोठ्यातली गाय म्हणत नाही आपल्या सगळ्याकडे बापा/ बाबांसाठी ( marathi kavita on father) फारशे शब्द नसतात.लहानपणा पासून आई आपल्याला सांगत असते हे करू … Read more

Gajanana Gajanana Lyrics In Marathi / गजानना गजानना

Gajanana Gajanana Lyrics in Marathi गजानना गजानना पार्वतीनंदन गजाननाविघ्न विनाशक एकदंताय गौरीपुत्रा गजानना देवांचा तू देव मोरया गातो तुझे गुणगानवाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदानतुजविण न कोणी दयाळामाझ्या मनीची ठेवी जाणघेऊनि वसा भक्तीचा चालू बाप्पा मोरयाबाप्पा मोरया मोरया एकदंताय मोरयामोरया मोरया वक्रतुण्डाय मोरयामोरया मोरया एकदंताय मोरयामोरया मोरया वक्रतुण्डाय मोरयागजानना गजानना पार्वतीनंदन गजाननाविघ्न विनाशक एकदंताय … Read more

झणझणीत कोल्हापूरी मिसळपाव – Kolhapuri Misal Pav Recipe In Marathi

Kolhapuri Misal Pav : महाराष्ट्रात मिसळपाव म्हंटल्यावरती आपल्याला वेगवेगळे प्रकार आठवतात ,पण त्यात सगळ्यात जास्त आठवते ती झणझणीत कोल्हापूरी मिसळपाव Kolhapuri Misal Pav Recipe In Marathi. आज आपण वेगवेगळ्या मिसळपाव जशे कि ,दही मिसळ,नादखुळा मिसळ,गुजराती मिसळ,फराळी मिसळ ,पुणेरी मिसळ,नाशिक मिसळ,यात प्रसिद्ध असलेली झणझणीत कोल्हापूरी मिसळपाव कशी बनवायची (How to Make Misal Pav) ते बगणार आहोत.चला तर मग बनवायला घेऊया कोल्हापुरी … Read more

पाव भाजी रेसिपी Mumbai Style Pav Bhaji Recipe In Marathi

Pav bhaji recipe in marathi | Mumbai style pav bhaji with tips – पाव भाजी रेसिपी : मुंबईची पावभाजी म्हंटल तर आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. पावभाजी पाककृती ( pav bhaji recipe in marathi ) हि महाराष्ट्रातीलंच नाही तर जगप्रसिद्ध डिश आहे आपण फास्ट फूडचा राजा पण पावभाजीला म्हणू शकतो.गरम तव्यावर लोण्यात घोळवलेल्या भाजीच्या सुगंधाने तर, पोट भरलेले असेल तरी … Read more

Marathi Lagna Patrika Majkur | मराठी लग्न पत्रिका मजकूर | लग्न निमंत्रण मेसेज

Marathi Lagna Patrika Majkur | मराठी लग्न पत्रिका मजकूर | लग्न निमंत्रण मेसेज Get beautiful Lagna Patrika Majkur in Marathi!Well, there might be many important functions and occasions in life, but marriage is the most important thing that happens in everyone’s life. Marriage is when two hearts meet and decide to be together for a lifetime. … Read more

खिचडी कशी बनवायची – Dal Khichdi Recipe in Marathi

Dal Khichdi Recipe in Marathi : डाळ खिचडी आज आपण डाळ खिचडी (Dal Khichdi) कशी बनवायची ते बगणार आहोत.हळूहळू थंडी वाढायला लागली कि आपल्याला काही तरी गरमागरम सूप किंवा खिचडी खायची इच्छा होते.खिचडी हा पटकन होणारा आणि चवीला उत्तम लागणार प्रकार आहे. पण खिचडी हा प्रकार प्रत्येक भागात वेगवेगळा बनवला जातो .जसे खान्देशात खिचडी हि … Read more

Khanderayachya Lagnala Lyrics In Marathi | खंडेरायाच्या लग्नाला बोल

खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली काल बाई सुपारी फुटली नवरी नटली काल बाई सुपारी फुटली नवरी नटली काल बाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली।।2।। नवरी नटली काल बाई सुपारी फुटली।।5।। खंडेरायाच्या लग्नाला ग आलं वऱ्हाडी कोण कोण…आलं वऱ्हाडी कोण कोण आलं वऱ्हाडी कोण कोण खंडेरायाच्या लग्नाला ग आलं वऱ्हाडी कोण कोण…आलं … Read more

Aggobai Dhaggobai Kavita Lyrics in Marathi | Balgeet | अग्गोबाई ढग्गोबाई / अग बाई ढग बाई मराठी कविता

Here the famous Marathi Balgeet Aggobai Dhaggobai/ Ag Bai Dhag Bai Poem written by Salil Kulkarni. अग्गोबाई ढग्गोबाई / अग बाई ढग बाई मराठी बालगीत पूर्ण कविता वाचा. अग्गोबाई ढग्गोबाई, अग्गोबाई ढग्गोबाई कविता पूर्ण माहिती गीत : संदीप खरे संगीत : सलील कुलकर्णी स्वर : सलील कुलकर्णी , संदीप खरे अल्बम : अग्गोबाई ढग्गोबाई Aggobai Dhaggobai Lyrics in Marathi । अग्गोबाई ढग्गोबाई … Read more