Marathi Suvichar |मराठी सुविचार

1) खूप लहानशी गोष्ट आहे परंतु जीवनाचं सत्य आहे,तुमचा स्वभावच तुमचं भविष्य आहे! 2) देव कधीच कोणाचे नशीब लिहीत नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार ,आपला व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब ठरवतात . 3) चुका सुधारण्याची ज्याची स्वतःशीच लढाई सुरू असते त्याला कुणीच हरवू शकत नाही ! 4) परिस्थिती Read more…

सर्वात्कृष्ट बनायचं असेल तर …..नक्की वाचा!!!! If You Want to Make Great Then Must Read..

जगाचा एक रिवाज आहे जो पर्यंत काम आहे तो पर्यंत नाव आहे नाही तर लांबून सलाम आहे म्हणून जगात माघे बगून शिकायची अन पुढे बगून चालायची सवय लावा हरलात तरी चालेल फक्त जिंकणार स्वतःहून म्हंटला पाहिजे हा खेळ आयुष्यातला सगळ्यात कढीन खेळ होता वेळ कशाही निघून जातो तो तुम्ही तुमच Read more…