Read on, the dangers of not having breakfast !

वाचा, ब्रेकफास्ट न करण्याचे धोके!

संपूर्ण दिवस सतत कामांची रेलचेल असते. न थांबता कार्यरत रहायचे असेल, तर शरीरात पुरेशी ऊर्जा हवी. नाहितर येणारी मरगळ, थकवा यामुळे कामात लक्ष लागत नाही. मुख्यत्वे नोकरी करणा-या स्त्रियांनी तर आवर्जून ब्रेकफास्ट करुनच घराबाहेर पडायला हवे. सकाळी लवकर उठून सगळ्यांचे डबे तयार करायचे, मुलांना शाळेसाठी तयार करायचं, स्वत:चं आवारायचं, वर Read more…