Easy dhokla recipe in Marathi । khamnag dhokla – ढोकळा रेसिपी
Easy dhokla recipe in marathi । khamnag dhokla – ढोकळा रेसिपी आज आपण मार्केट सारखा मऊ आणि खमंग ढोकळा कसा बनवायचं याची पाककृती (dhokla recipe) बगणार आहोत.घरी असलेल्या वस्तू पासून सोप्प्या पद्धतीने झटपट ढोकळा पाककृती (dhokla recipe)अगदी अर्ध्या तासात बनवूया चला तर मग बगूया ढोकळा (dhokla)बनवन्यासाठी लागणारी साहित्य. साहित्य : Ingredients for dhokla recipe Dhokla recipe in … Read more