बाप – Marathi Kavita On Father

Bap kavita – बाप !! Marathi kavita on Father – बाप.!! आपण बगत आलोय कि प्रत्येक जण आईच गाणं गात असतो आईवर कविता बनते बाबा वर (poem on father) फारश्या कविता नसतात .कोणीच बाबाला दुधावरची साय म्हणत नाही , गोठ्यातली गाय म्हणत नाही आपल्या सगळ्याकडे बापा/ बाबांसाठी ( marathi kavita on father) फारशे शब्द नसतात.लहानपणा पासून आई आपल्याला सांगत असते हे करू … Read more

Aai Mhnje| aai marathi kavita – आई म्हणजे…..

Aai Mhnje – आई म्हणजे आई म्हणजे…..aai marathi kavita आई म्हणजे…..खरचं आई असते. आईची महती खूप असते ती शब्दात मांडता नाही येत.पण कोणीतरी आई बद्दलच आपल्या आयुष्यातील महत्त्व या आई म्हणजे….(aai mhnje) मराठी कवित्यामधून ( aai marathi kavita) व्यक्त केलंय .आई म्हणजे..आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोघांचा सुरेख संगम म्हणजे आई. आई या दोन शब्दात नभाईतके सामर्थ्य आहे आईच्या ममतेपुढे साऱ्या … Read more

मक्याचे पिठाची कांदा भजी : Corn Flour Pakoda Recipe in Marathi

पावसाळा म्हंटल कि आपल्या सर्वाना पटकन आठवण होते ती कांदा भजी ,चहा यांची. पावसाच्या थंडगार गारव्यात भजी आपल्याला सुखावुन टाकतात.पण नेहमी आपण चहा बरोबर कांदा भजी बनवत आलोय आणि त्याचीच सवय आपल्याला झाली , पण आज आपण एका वेगळ्या भजीचा आस्वाद घेणार आहोत.अगदी कांदा भजीपेक्षाही चविष्ट आणि कुरकुरीत. अक्षरशः पोट भरेल पण मन भरणार नाही.चला … Read more

गाजराचा हलवा सोपी पाककृती :Gajracha Halwa Marathi Recipe

गाजराचा हलवा सगळ्यांच्या आवडीचा असतो.त्याच बरोबर तो बनवायलाही सोपा असतो. खायला चविष्ट लागतो. गाजराचा हलवा शरीरासाठी खूप पौष्टिक असतो.आज आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बगूया. गाजराचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे आहेत. गाजराचा हलवा सोपी पाककृती :Gajracha Halwa Marathi Recipe साहित्य : 1 किलो लाल गाजरे अर्धा लिटर दूध 2 वाट्या साखर 4-5 वेलदोड्याची पूड बेदाणे … Read more

भाताचे वडे रेसिपी : Bhatache Vade Recipe

भाताचे वडे रेसिपी (Bhatache Vade Recipe) : बऱ्याच वेळा आपल्याला घरात नाश्त्यासाठी बनवायला काहीच नसत अशावेळी आपल्याला काय बनवावं काळात नाही. नेहमी शिळा उरलेला भात असेल तर आपण त्याचा फोडणीचा भात बनवतो आणि खायला देतो.पण तो फारसा सगळ्यांना आवडत नाही.आज आपण खास शिळ्या भातापासून अतिशय चविष्ट रेसिपी बनवणार आहोत.ती म्हणजे भाताचे वडे (Bhatache Vade Recipe) कोणी … Read more

कांदे पोहे – Kande Pohe Recipe in Marathi | Kande Pohe Quick Recipe

कांदे पोहे – Kande Pohe Recipe in Marathi : पाहण्याचा कार्यक्रम असो किंवा अचानक घरी आलेले पाहुणे असो त्यांच्यासाठी ठरलेला सोपा नास्ता म्हणजे कांदे पोहे . कांदे पोहे रेसिपी (Kande Pohe Recipe) हि खायला चवदार व बनायला हि सोपी असते.अगदी काही मिनिटात तयार होणारी हि कांदा पोहे रेसिपी( Kande Pohe Quick Recipe) आज आपण बगणार आहोत . त्यांचं बरोबर मी आज … Read more

भडंग रेसिपी – Bhadang Recipe in Marathi

भडंग बनवण्यासाठी साहित्य :- २५० ग्रॅम चुरमुरे १ चमचा लाल तिखट १ चमचा हळद १ चमचा धने, जिरे पावडर १/४ चमचा दालचिनी पावडर १ चमचा पिठी साखर १/२ चमचा आमचूर  पावडर ५-६ लसुन पाकळी १/२ कप शेंगदाणे १/४ कप काजू १/४ कप, वाटी खोबरेचे चिरलेले पातळ काप ८-१० कढीपत्ता १/४  कप तेल मीठ चवीनुसार कृती :- … Read more

Batata Vada Recipe बटाटा वडा

बटाटा वडा ( Batata Vada Recipe ) : आज आपण मुंबई स्पेसिअल वडापावचा बटाटा वडा रेसिपी (Batata Vada Recipe) बगणार आहोत . आपल्या सगळ्यांना वडापाव खूप आवडतो. सगळ्यात जास्त गंमत असते ती वडापाव मधील बटाटा वडा तो चविष्ट असेल तर वडापाव खाण्याची खरी मज्जा असते. साहित्य  :- अर्धा किलो बटाटे १ वाटी डाळीचे पीठ १ टे.स्पून तिखट … Read more

कांद्याची भजी (खेकडा भजी) : Khekada Bhaji Recipe

साहित्य :- ५-६ मोठे कांदे २ वाट्या डाळीचे पीठ २ टेबलस्पून तांदळाची पिठी २ चहाचे चमचे तिखट अर्धा चहाचा चमचा हळद ४ टेबलस्पून तेल चवीनुसार मीठ १/२ चहाचा चमचा जिरे पावडर [optional ] १/२ चहाचा चमचा धने पावडर [optional ] १/२ चहाचा चमचा ओवा कोंथिबीर बारीक चिरून भजी तळण्याकरता तेल कृती :- कांदे पातळ उभे … Read more

टोमॅटो ऑम्लेट रेसिपी मराठी । Tomato Omelette Recipe in Marathi

आज आपण अतिशय सोप्पी आणि उत्तम टोमॅटो ऑम्लेट रेसिपी मराठी (tomato omelette recipe in marathi) बगणार आहोत.टोमॅटो ऑम्लेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे आहे. टोमॅटो ऑम्लेट बनवण्यासाठी साहित्य :- ३/४ वाटी डाळीचे पीठ २ चमचा रवा (optional ) ३/४ वाटी  टोमॅटो बारीक चिरून १/२ वाटी कांदा बारीक चिरून १/२ चमचा आलं बारीक वाटून १ चमचा मिरची पावडर किंवा … Read more