Armutya Lyrics in Marathi | आरमूट्या | Vinayak Mali | Nagesh Morvekar, J-SUBODH | Kunal Karan

Published by Uma on

Armutya Lyrics

Armutya Lyrics in Marathi : Vinayak Mali Presents, A Kunal Karan Musical – “Armutya” आरमूट्या Lyrics Sung by Nagesh Morwekar featured by J- SUBODH Lyrics Written by Kunal Karan Produced By Vinayak Mali.

  • Song :- Armutya (आरमूट्या)
  • Lyrics :- Kunal Karan
  • Starring :- Vinayak Mali
  • Singer :- Nagesh Morvekar
  • Produced By :- Vinayak Mali
  • Choreographer :- Avinash Payel
  • Rapper :- J-SUBODH

Armutya (आरमूट्या) Lyrics in Marathi

बांग झाली कोंबड्याची कोंबडा कुठं गेला रे

भावच्या हळदीला कोंबरा कापला रे………..[संगीत ]

जाऊद्या सुमडीत गाडी ,कशाला लाडी गोडी

लावायची नाय, गाडी थांबायची नाय ,सुसाट बुंगाट गोडी

व्हिस्की नको दे टाळी पियायची आहे मग डुलायचं आहे

वरातीमाघून घोडे ,डोक्यावर घेऊन जोडे

नाचतय पिंट्या ,पिउन करतय उलट्या

आरमूट्या ,आरमूट्या ,आरमूट्या,आरमूट्या आरमूट्या आरमूट्या आरमूट्या आरमूट्या आरमूट्या………

दिसायला स्वीट भारी माझी बायको रे

तुम्ही काय बगता तुमच्या आईचा घो रे

स्टार आहे माझी मी फॅन तिचा

ती हायफाय मॉडल मी लोकलचा हाय रे

दिसायला चिकणी तव्यावर फ्राय रे

पावडरचा मारा मी नाही यातला राव रे

मी ठार झालो,गार झालो ,टाटा ची कार झालो

ती हायवेचा रास्ता मी सायकलने स्वार झालो

हळदीला नाचिन ,वरात गाठीन कोणीतरी फोटो काढा

खांद्यावर घेईल नवदेवाला बगेलं कोळी वरात

हळदीला नाचिन ,वरात गाठीन कोणीतरी फोटो काढा

खांद्यावर घेईल नवदेवाला बगेलं कोळी वरात

हळद हळद हाय …आपल्या भावाची हळद हाय

हळद हळद हाय …आपल्या भावाची हळद हाय

आज हळद हळद हाय उद्या लगीन होणार बाई

वाजिव वाजिव रे बंडवाले बॅंडवाल्या भाऊंचा बकरा झाला र

नाचतय पिंट्या ,पिउन करतय उलट्या

आरमूट्या ,आरमूट्या ,आरमूट्या,आरमूट्या आरमूट्या आरमूट्या आरमूट्या आरमूट्या आरमूट्या………


0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *