Anniversary Wishes in Marathi
Anniversary Wishes in Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा (anniversary wishes in marathi) : आई बाबाचा लग्नाचा वाढदिवस असेल तर त्याना काय शुभेच्छा द्यायच्या हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो. त्यातल्या त्यात मराठीत शुभेच्छा द्यायच्या असेल तर आपल्याला काहीच सुचत नाही.कारण मराठी भाषेत शुभेच्छा संदेश(anniversary wishes) खूपच कमी असतात.म्हणून आज आम्ही आकर्षक व सुंदर लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा संग्रह देतोय जो तुम्हाला नक्की आवडेल.

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा । Anniversary Wishes in Marathi । Marriage Anniversary Wishes in Marathi

संसार सुखी होण्यासाठी
सांगा काय काय करता करामत
करतोय प्रार्थना त्या विधात्यास
तुमची जोडी अशीच राहो सलामत

प्रेमाला येतो बहर येत पावसाच्या सरी
अशीच येवो दरवर्षी तुमची अनिव्हर्सरी…!!

लग्न वाढदिवस तरी सांगाल का
तुमच्या सुखी संसाराचे गुपित
कसे काय ठेवता तुम्ही एकमेकांना
इतके नेहमी हसत खेळत खुशीत

तुमच्यात प्रेमाचा असाच निरंतर
वाहत राहो झरा
आजच्या लग्नाच्या वाढदिवशी
प्रेमाने हातात हात धरा

एवढ्या वर्षाचा कालावधी
चुटकी सरशी केला पार
लग्नाच्या वाढदिवशी तरी सांगा
कशी जुळली तुमची तार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here