Anganwadi Bharti: अंगणवाडी भरती 10वी पास ऑनलाईन अर्ज सुरु महिना 20 हजार रुपये

Anganwadi Bharti 2023 : महाराष्ट्र राज्यात २० हजार अंगणवाडी मंध्ये सेविका, मदतनीस व पर्यवेक्षक पदे रिक्त असून ते लवकरात भरण्याचे आदेश सरकारने दिले असून त्यासाठी लवकरच ऑनलाईन अर्ज सुरु होत आहे. जर तुम्ही सुद्धा दहावी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर बघा किती जागा रिक्त आहे ते.

राज्यात जवळ जवळ २० हजार पदे रिक्त आहे, त्यामुळे अनेक अंगणवाडी मध्ये मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविकांवर भर येतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यानी सर्व पदे भरण्याचे आदेश दिले आहेत, व त्याची भरती लवकरच सुरु केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

कोणती पदे रिक्त आहे : अंगणवाडी सेविका , मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षक

एकूण जागा : २० हजार १२२

पात्रता : १०वी पास इतर पात्रते साठी जाहिरात बघा

वेतन : ८००० ते २००००

नोकरीची ठिकाण : जवळची अंगणवाडी

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच जाहीर करण्यात येईल

अर्ज कोठे करायचा : जवळच्या बालकल्याण विभागात

अधिकृत जाहिरात निघाल्यानंतर इतर माहिती उपलोड केली जाईल

Leave a Comment