Anarse Recipe in Marathi & English
Anarse Recipe in Marathi & English

अनारसे हा एक फराळाचा पदार्थ आहे जो आपण विशेष करून दिवाळीत बनवतो. तुम्हाला अनारसे आवडत असतील तर तुम्ही याच पीठ सुद्धा बनून ठेऊ शकता , आणि नंतर हवे तेव्हा बनऊ शकता. अनारसेचे पीठ ५-६ महीने सुद्धा टिकते. अनारसे रेसीपी खूप सोपी आहे ,पण याला लागणार पीठ तयार करायला जास्त काळजी घ्यावी लागते. तर चल सुरू करूया कुशकुशीत जाळीदार अनारसे रेसीपी(Anarse Recipe in Marathi & English).

Anarse Recipe in Marathi : अनारसे रेसीपी

साहित्य :

  • १/४ कि. तांदूळ
  • १/२ कि. गूळ
  • साजूक तूप
  • खसखस, तेल

पाककृती :

  1. अनारशासाठी शक्यतो जुना तांदूळ घ्यावा. हे तांदूळ तीन दिवस भिजत ठेवावेत.
  2. दररोज त्यातील पाणी बदलावे.
  3. नंतर, धुवून, कोरडे करुन मिक्सरच्या सहाय्याने त्याचे पीठ करुन घ्यावे.
  4. पीठ चाळून घ्यावे. हे पीठ ओलसर व हाताला गार लागते.
  5. नंतर, त्यामध्ये गूळ घालावा.
  6. दोन वाट्या पीठास चार चमचे तूप या मापाने वरील मिश्रणात तूप घालावे.
  7. मिश्रण एकजीव करुन व्यवस्थित कुटून घ्यावे. त्याचे गोळे करुन डब्यात भरुन ठेवावेत.
  8. त्यानंतर, साधारण आठ – दहा दिवसांनी या पिठाचे अनारसे करावेत.
  9. आता, या पीठाचे पुरीसाठी घेतो तितके लहान गोळे करावेत.
  10. पुरीच्या आकाराइतकेच, मात्र जरा जाडसर थापावेत व त्याची एक बाजू खसखसमध्ये घोळवून घ्यावी आणि गरम तेलात अनारसा तळून घ्यावा.
  11. अनारसा तळताना खसखस लावलेली बाजू वर ठेवावी व त्यावर झा-याने हलके हलके तेल उडवावे.
  12. अनारसा उलटू नये. सर्व अनारसे तळून मग गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवावेत.

अनारसे आणखी चवदार तसेच, जाळीदार व्हावेत यासाठी तुमच्याजवळ काही उपयुक्त टिप्स असतील, तर त्या सुद्धा आमच्या सोबत शेअर करा.

Anarse Recipe in English : अनारसे रेसीपी

Pomegranate is a farala that we make especially on Diwali. If you like pomegranates, you can make the same flour, and then make it whenever you want. Pomegranate flour also lasts for 5-6 months. The pomegranate recipe is very simple, but it requires a lot of care to prepare the flour. So let’s start with the crispy grated pomegranate recipe

Anarse Recipe Ingredients :

  • 1/4 kg. Rice
  • 1/2 kg. Jaggery
  • Sajuk Ghee
  • Poppy seeds, oil

How to Make Anarsa Recipe :

  1. Preferably take old rice for anarchy. Soak the rice for three days.
  2. Change the water every day.
  3. Then, wash, dry and grind with a mixer.
  4. Sift the flour. This flour is moist and cool to the touch.
  5. Then add jaggery.
  6. Add four teaspoons of ghee to two cups of flour.
  7. Mix well and knead well. Roll it and put it in a box.
  8. After that, pomegranate should be made after about eight to ten days.
  9. Now, make this dough into as small balls as you need for puri.
  10. The same size as the puree, but a little thicker and mix one side of it with poppy seeds and fry the pomegranate in hot oil.
  11. While frying pomegranate, place it on top of poppy seeds and lightly pour oil on it.
  12. Pomegranate should not be inverted. Fry all the pomegranates and when it cools down, put it in an airtight container.

If you have any useful tips to make pomegranates even tastier, then share them with us.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here