सर्वात्कृष्ट बनायचं असेल तर …..नक्की वाचा!!!! If You Want to Make Great Then Must Read..

210

जगाचा एक रिवाज आहे जो पर्यंत काम आहे तो पर्यंत नाव आहे नाही तर लांबून सलाम आहे म्हणून जगात माघे बगून शिकायची अन पुढे बगून चालायची सवय लावा हरलात तरी चालेल फक्त जिंकणार स्वतःहून म्हंटला पाहिजे हा खेळ आयुष्यातला सगळ्यात कढीन खेळ होता वेळ कशाही निघून जातो तो तुम्ही तुमच आयुष्य घडवण्यात घालवा कींवा इकडे तिकडे फिरण्यात घालवा विचार तुम्हाला करायचाय कारण आयुष्य तुमचं आहे .

अज्ञात म्हणून सुरवात करा आणि अविस्मरणीय म्हणून शेवट करा नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हंटल पाहिजे .कस जगायच हे बापाने मुलाला सांगण्या पेक्षा हेय बापाने मुलाला जगून दाखवावं आणि मुलाने ते बापा कडून शिकावं बाकीचे लोक तुम्हाला कस बगता हे महत्त्वाचं नाही तुम्ही स्वतःला कस बगता हे जास्त महत्त्वाचं आहे .

आयुष्यात धाडस केल्याशिवाय काहीच मिळत नाही अपयशाशिवाय .प्रत्येक वेळी डरकाळी फोडायची अपेक्षा नसते शांतता देखील मोठी दहशत करू शकते .सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेचे सिंहासन तयार होते म्हणून सिंहासन मिळवण्याच्या माघे लागू नका तुम्ही स्वतःहा सिंह बना बसला त्या जागेवर आपोआप सिंहासन बनेल .

लोक नाव तर ठेवतच राहणार पण त्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे तुम्ही लहान आहेत तरुण आहेत म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही असं समजू नका वाघ लहान असो व मोठा तो वाघच असतो .कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी मानस आयुष्यात कधीच अपयशी होत नाही एक महान विजेता होण्यासाठी आपण सर्वत्तम आहोत हा विश्वास असन गरजेचं आहे सामर्थ हे जिंकण्यातुन मिळत नसते ते संघर्षातून निर्माण होत असते तुमचा जन्म हा महान बनण्यासाठीच झाला आहे पण त्या आधी तुम्ही सर्वसामान्य पणाचा राजीनामा द्यायला हवा .

बदल कोणीही घडून आणू शकत फक्त जे कराल ते मनापासून करा .इज्जत आणि तारीफ माघितली नाही जात ती मिळवली जाते जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही त्या साठी स्वताः विषयी अभिमान बालगण्या साठी आधी काही तरी करून दाखवा स्वतःला सिद्ध करा.

अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगात सर्वात गुरकारी औषध आहे .आयुष्य खडतर आहे पण त्याची सवय करून घ्या जिथे समश् असतात तिथे संधी सुद्धा असतात तुम्ही केलेली चूक हि स्वर्वस्वी तुमची आहे आणि तुमच्या पराजय पण फक्त तुमचाच आहे म्हणून कोणाला दोष देऊ नका झालेल्या चुकी पासून शिका आणि पुढे चालत रहा .

सर्वोत्कृस्ट बनायचं असेल तर सामान्य कडून सहसा टाळल्या जाणाऱ्या असामान्य गोष्टी आत्मसाध करायला हव्या. सामर्थ हे जिंकण्यातुन मिळत नसते ते संघर्षातून तयार होत असते . नेहमी विचार ब्रँनडेड असायला पाहिजे कपडे नाही .काही लोक तुमच्या माघे बोलतील कारण त्यांची लायकी नसते तुमच्या समोर बोलायची .

कोण ?कधी? किती? चांगलं आहे हे फक्त वेळच दाखवते म्हणून अनुभव चांगले असतात

शब्द दिल्याने आशा निर्माण होतात आणि शब्द पाळल्याने विश्वास …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here